Close

Mahasankruti Mahotsav Jalna 2024

दिनांक : १२.०२.२०२४

सायंकाळी ०५:०० वाजता

महासंस्कृती दिंडी

देखावे
१. इस्कॉन (कृष्ण)  २. वासुदेव ३. वाघ्या मुरळी ४. गोंधळी ५. पोतराज
६. स्मशानजोगी ७. ढोलपथक आनंद स्वामी गोविंद गर्जना, बालाजी मंदीर, गणेश सुपारकर ८. वारकरी शिक्षण संस्था

जालना वैशिष्ट्ये
१. समर्थ रामदास २. महदंबा ३. चक्रधर स्वामी ४.गुरू गणेश मंदीर


दिनांक : १३.०२.२०२४

सायंकाळी ०६:०० ते ०६:३०

उदघाटन समारंभ

सुत्र संचालन – आर. जे. प्रेषित

मा. केंद्रीय मंत्री, मा. पालकमंत्री, सन्माननीय सर्व मा.खासदार, मा. आमदार व  लोकप्रतिनिधी,

प्रमुख अतिथी- प्रसिध्द सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

———————————

सायंकाळी ०६:३० ते ०९:३०

संस्कृती महाराष्ट्राची (महाराष्ट्राच्या लोकधारा)

गायक व संगितकार प्रा.राजेश सरकटे व संच “गर्जा महाराष्‍ट्र माझा” , प्रख्‍यात सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रख्‍यात सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, प्रख्यात सिने अभिनेत्री स्मिता तांबे, ३५ कलावंतांचा सुसज्ज कार्यक्रम, गण, गवळण, वासुदेव, शेतकरी नृत्य, डोंबारी नृत्य, कोळी नृत्य, वाघ्या- मुरळी, गोंधळ, लावणी, जोगवा, धनगर गीत, दिंडी, ठाकर, महाराष्ट्र गीत (छत्रपती शिवरायांच्या देखाव्यासह) व साईबाबा अशी सर्व लोककला प्रकार नृत्य

———————————

रात्री ०९:३० पासुन

मोगरा फुलला

भक्‍तीमय संगीत कार्यक्रम गणेश शिंदे ,सन्‍ममीता शिंदे


दिनांक : १४.०२.२०२४

सायंकाळी ०५:०० ते ०६:३०

जालना काव्यरंग

निवेदक – डॉ. सुहास सदाव्रते

डॉ. संजीवनी तडेगावकर (जालना), विनोद जैतमहाल (जालना), डॉ.एकनाथ शिंदे (धारकल्याण ता.जालना), कैलास भाले(जालना), सुहास पोतदार(जालना), मनीष पाटील(जालना), नारायण खरात(अंबड), डॉ.शशिकांत पाटील (घनसावंगी) , गणेश खरात (जालना), रेखा गतखने (जालना), डॉ. राज रणधीर (जालना), दिगंबर दाते (अंबड), डॉ.वासुदेव उगले ( जालना), श्रीमती मंगल धुपे (जालना), श्री.दिलीपकुमार सोनवणे (कोठाकोळी ता.भोकरदन), श्री.साहिल पाटील (जालना), श्री.विनोद काळे (जालना) श्री.अच्‍युत मोरे (जालना), (डॉ.सुहास सदाव्रते (जालना) (सूत्रसंचालन)

————————-

सायंकाळी ०६:३० ते ०७:००

जालना नाटयरंग

“मेजवानी  एकांकिका”

सादरीकरण निवेदक – डॉ. सुहास सदाव्रते

सादरकर्ते – सतीश लिंगडे, सुमीत शर्मा आणि संच (रा. जालना)

————————-

सायंकाळी ०७:०० ते ०९:३०

गणेश रंगमंच मुंबई प्रस्तुत  महाराष्ट्राचा लोकमेळा

सादरकर्ते – प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि सहकारी टेंभूर्णी ता.जाफ्राबाद जि.जालना


दिनांक : १५.०२.२०२४

सायंकाळी ०५:०० ते ०६:३०

सेम टु सेम बट डिफ्रंट – एक सांगितीक प्रवास

सादरकर्ते – कैलास वाघमारे, जान्हवी श्रीमानकर चांदई ठोंबरी ता.भोकरदन जि.जालना

प्रमुख पाहुणे – प्रख्‍यात सिनेनाट्य अभिनेता राजकुमार तांगडे व संभाजी तांगडे

(जांबसमर्थ ता.घनसावंगी) 

————————

सायंकाळी ०६:३० ते ०९:३०

रामानंद कल्याण प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी

सादरकर्ते– शाहीर रामानंद उगले, शाहीर कल्याण उगले  रा. डुकरीपिंपरी ता.जालना


दिनांक : १६.०२.२०२४

सायंकाळी ०५:०० ते ०७:३०

जालना लोकरंग २

निवेदक– नुतन मघाडे

पोतराज – आनंद घुले आणि संच (जालना) (१० मिनिटे) 

वाघ्‍या मुरळी – विलास काटे , (जालना) (१० मिनिटे) 

पोवाडा-  सुरेश जाधव व संच (२५ मिनिटे) शेखर भाकरे व संच (२५ मिनिटे)  

गण-गौळण व लावणी – उषाताई कावळे आणि संच (चांधई ठोंबरी ता.भोकरदन) (१० मिनिटे) 

लोकगीत – शाहीर दिलीप पिंपळे आणि संच  (काळेगाव ता.जाफ्राबाद) (१० मिनिटे) 

पोवाडा,भारुड – शाहीर प्रकाश बाजीराव कातुरे (१० मिनिटे) 

—————–

सायंकाळी ०७:३० ते १०:३०

हास्यरंगाची उधळण एक सांस्कृतिक ठेवा

निवेदक – प्रसिध्‍द अभिनेते सिध्‍दार्थ झाडबुके

टीम – हास्‍य अभिनेते – भाऊ कदम, हास्‍य अभिनेत्री – श्रेया बुगडे, हास्‍य अभिनेते – भारत गणेशपुरे, हास्‍य अभिनेते – कुशल बद्रिके,

हास्‍य अभिनेत्री – स्नेहल शिदम, हास्‍य अभिनेते – अंकुर वाढवे, हास्‍य अभिनेते – योगेश शिरसाट


दिनांक : १७.०२.२०२४

सायंकाळी ०५:०० ते ०७:३०

जालना लोकरंग ३

निवेदक – आर. जे. अभय

सादरीकरण

भारुड/पोवाडा – भारुडकार मिरा उमप व संच, छत्रपती संभाजीनगर

वारकरी भजन – संतोष वाघ आणि संच, गोंदेगांव ता.जालना

वासुदेव – गजानन लेखनार आणि संच (खासगाव ता. जाफ्राबाद)

वाघ्‍या मुरळी – शाहीर विजय रामचंद्र मघाडे

जागरण , गोंधळ – मीरा कावळे ,विजय काते

पारंपारीक गोंधळ – शाहीर आप्‍पासाहेब उगले

शाहीरी – शाहीर नानाभाऊ परिहार

———————-   

सायंकाळी ०७:३० ते १०:३०

समारोप

वंदे मातरम (राष्ट्रभक्तीपर गीत, नृत्यांचा जोशपुर्ण कार्यक्रम)

निवेदक –आर. जे. अभय

साधना सरगम, सुप्रसिध्द पार्श्वगायिका, वैशाली माडे, सुप्रसिध्द गायिका, गायक व गितकार प्रा.राजेश सरकटे व संच, रवींद्र खोमणे, गायक, मुनव्‍वर अली, कोरिओग्राफर अतुल कुलकर्णी यांचा संपूर्ण नृत्य संच (१० कलावंत), संपूर्ण वाद्यवृंद (१५ कलावंत), राष्ट्रभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य