बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
संगणक आणि प्रिंटर खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयासाठी संगणक (लेनोवो, एचपी, सॅमसंग, एसर / इतर) आणि प्रिंटर (एचपी, सॅमसंग, रिको, कॅनॉन / इतर) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

24/12/2018 29/12/2018 पहा (724 KB)
एच. पी. डॉक्युमेंट स्कॅनर खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

जिल्हाधिकारी कार्यालय जालना, येथील आवक विभागात एक एच. पी. डॉक्युमेंट स्कॅनर खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

14/12/2018 20/12/2018 पहा (44 KB)
एल.ई.डी. लाईट बसविणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत

मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षात व मिटींग हॉल मध्ये एल.ई.डी. लाईट बसविणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत

14/12/2018 20/12/2018 पहा (44 KB)
मौ.भादली व शिवनगांव ता.घनसावंगी येथे जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत. (तीसरी वेळ)

घनसावंगी तालुक्‍यातील मौ.भादली व शिवनगांव शिवाराच्‍या बाजुस असलेल्‍या नदीपात्रालगत जप्‍त केलेल्‍या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्‍शन पध्‍दतीने करण्‍याबाबतचे जाहीर प्रगटन. (तीसरी वेळ)

06/12/2018 15/12/2018 पहा (493 KB)
मौ.भादली व शिवनगांव ता.घनसावंगी येथे जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत. (दुसरी वेळ)

घनसावंगी तालुक्‍यातील मौ.भादली व शिवनगांव शिवाराच्‍या बाजुस असलेल्‍या नदीपात्रालगत जप्‍त केलेल्‍या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्‍शन पध्‍दतीने करण्‍याबाबतचे जाहीर प्रगटन. (दुसरी वेळ)

23/11/2018 03/12/2018 पहा (388 KB)
मौ.भादली व शिवनगांव ता.घनसावंगी येथे जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत.

घनसावंगी तालुक्‍यातील मौ.भादली व शिवनगांव शिवाराच्‍या बाजुस असलेल्‍या नदीपात्रालगत जप्‍त केलेल्‍या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्‍शन पध्‍दतीने करण्‍याबाबतचे जाहीर प्रगटन.

14/11/2018 22/11/2018 पहा (387 KB)
जाफ्राबाद, भोकरदन,परतुर व अंबड येथील जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाच्‍या लिलावाबाबत

मौ.कुंभारझरी, मौ.गोकुळवाडी, मौ.देऊळगांव ऊगले, मौ.सावंगी, ता.जाफ्राबाद, मौ.खापरखेडा व मौ.नळणी बु. ता.भोकरदन, मौ.गोळेगांव व मौ.परतवाडी ता.परतुर, मौ.गोंदी ता.अंबड या ठिकाणी जप्‍त केलेल्‍या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्‍शन पध्‍दतीने करण्‍याबाबतचे जाहीर प्रगटन.

23/10/2018 03/11/2018 पहा (852 KB)
मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता कॉर्ड्लेस फोन खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता कॉर्ड्लेस फोन (बीटल, पॅनासॉनिक, सोनी) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

20/10/2018 26/10/2018 पहा (611 KB)
मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता इन्व्हर्टर व बॅटरी खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता 3.7 Kva इन्व्हर्टर (Microtek, Luminous, V- Guard, Su-Kam, Genus) व बॅटरी 12V/200AH (Okaaya, Amaron, Exide, Luminous) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

20/10/2018 26/10/2018 पहा (605 KB)
आवक / जावक विभागाकरिता प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत

आवक / जावक विभागाकरिता प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत

12/10/2018 19/10/2018 पहा (450 KB)