निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| अतिमहत्वाच्या व मा. राज्य अतिथी यांचेकरीता विभागातील परिवहनासाठी लागणाऱ्या वातानुकुलित वाहने भाड्याने उपलब्ध करणे संदर्भात खाजगी पुरवठादारांकडून मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांचे स्तरावरून ई-निविदा मागविण्यात | अतिमहत्वाच्या व मा. राज्य अतिथी यांचेकरीता विभागातील परिवहनासाठी लागणाऱ्या वातानुकुलित वाहने भाड्याने उपलब्ध करणे संदर्भात खाजगी पुरवठादारांकडून मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांचे स्तरावरून ई-निविदा मागविण्या बाबत |
01/10/2026 | 16/10/2026 | पहा (6 MB) |
| रुग्णालयातील वॉर्ड व फार्मसीमध्ये औषधे ठेवण्याकरिता पारदर्शक प्लास्टिक बॉक्स पुरविण्याबाबत दरपत्रक बाबत शुद्धीपत्रक. | रुग्णालयातील वॉर्ड व फार्मसीमध्ये औषधे ठेवण्याकरिता पारदर्शक प्लास्टिक बॉक्स पुरविण्याबाबत दरपत्रक बाबत शुद्धीपत्रक. |
05/10/2026 | 10/10/2026 | पहा (415 KB) |
| रुग्णालयातील वॉर्ड व फार्मसीमध्ये औषधे ठेवण्याकरिता पारदर्शक प्लास्टिक बॉक्स पुरविण्याबाबत दरपत्रक सादर करणेबाबत.. | रुग्णालयातील वॉर्ड व फार्मसीमध्ये औषधे ठेवण्याकरिता पारदर्शक प्लास्टिक बॉक्स पुरविण्याबाबत दरपत्रक सादर करणेबाबत.. |
28/09/2026 | 07/10/2026 | पहा (555 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म अधिकारी, जालना या विभागासाठी भाडे तत्वावर वाहन उपलब्ध करुन घेण्यासाठी स्थानिक पुरवठादार यांचेकडुन दरपत्रक मागविणे बाबत. | जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म अधिकारी, जालना या विभागासाठी भाडे तत्वावर वाहन उपलब्ध करुन घेण्यासाठी स्थानिक पुरवठादार यांचेकडुन दरपत्रक मागविणे बाबत. |
21/09/2026 | 25/09/2026 | पहा (897 KB) |
| सन२०२६-२७ या ताडी वर्षाकरीता ताडी अनुज्ञप्ती ऑनलाईन लिलाव – निविदा व नुतनीकरण पध्दतीने वितरीत करणेबाबत. | सन२०२६-२७ या ताडी वर्षाकरीता ताडी अनुज्ञप्ती ऑनलाईन लिलाव – निविदा व नुतनीकरण पध्दतीने वितरीत करणेबाबत. |
02/09/2026 | 21/09/2026 | पहा (3 MB) |
| महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत कार्यालयासाठी लागणारी विविध स्टेशनरी व इतर साहित्य करीता दर करार करणे बाबत. | महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत कार्यालयासाठी लागणारी विविध स्टेशनरी व इतर साहित्य करीता दर करार करणे बाबत. |
03/09/2026 | 09/09/2026 | पहा (4 MB) |
| महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत विविध प्रपत्र नमुने / फॉर्म छपाईसाठी दर करार करणे बाबत. | महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत विविध प्रपत्र नमुने / फॉर्म छपाईसाठी दर करार करणे बाबत. |
03/09/2026 | 09/09/2026 | पहा (3 MB) |
| महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत संगणक प्रिंटर दुरुस्ती व देखभाल करणे करीता दरकरार बाबत. | महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत संगणक प्रिंटर दुरुस्ती व देखभाल करणे करीता दरकरार बाबत. |
03/09/2026 | 09/09/2026 | पहा (4 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजन भवन प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह (कॅन्टीन) खासगीरित्या भाडेतत्त्वावर चालविण्याकरिता स्थानिक स्तरावरील इच्छुक, पात्र व अनुभवी कंत्राटदारांकडून सुलभ दरपत्रक मागविणे बाबत | जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजन भवन प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह (कॅन्टीन) खासगीरित्या भाडेतत्त्वावर चालविण्याकरिता स्थानिक स्तरावरील इच्छुक, पात्र व अनुभवी कंत्राटदारांकडून सुलभ दरपत्रक मागविणे बाबत |
28/07/2026 | 13/08/2026 | पहा (5 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजन भवन प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह (कॅन्टीन) बाबत दरपत्रक सुचनापत्र | जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजन भवन प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह (कॅन्टीन) बाबत दरपत्रक सुचनापत्र |
05/08/2026 | 13/08/2026 | पहा (253 KB) |