बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जालना जिल्हा स्थापनेला ४५ वर्ष पूर्ण होत जालना जिल्हा प्रशासनामार्फत ‘रायझिंग जालना’ हा सोहळा साजरा करण्यासाठी (प्रसिद्धी/कार्यक्रमाची सुविधा) साहित्याचे दर पत्रक मागविणे बाबत

जालना जिल्हा स्थापनेला ४५ वर्ष पूर्ण होत जालना जिल्हा प्रशासनामार्फत ‘रायझिंग जालना’ हा सोहळा साजरा करण्यासाठी (प्रसिद्धी/कार्यक्रमाची सुविधा) साहित्याचे दर पत्रक मागविणे बाबत

28/04/2026 30/04/2026 पहा (2 MB)
जालना जिल्हा स्थापनेला ४५ वर्ष पूर्ण होत जालना जिल्हा प्रशासनामार्फत ‘रायझिंग जालना’ हा सोहळा साजरा करण्यासाठी (प्रदर्शन/सांस्कृतिक कार्यक्रम) साहित्याचे दर पत्रक मागविणे बाबत

रायझिंग जालना’ सोहळा दर पत्रक बाबत शुध्दीपत्रक.

रायझिंग जालना’ सोहळा दर पत्रक बाबत शुध्दीपत्रक.

29/04/2026 30/04/2026 पहा (323 KB)
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी संगणक साहित्य पुरवठा व दुरुस्ती कामाचे दरपत्रक मागविणे बाबत.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी संगणक साहित्य पुरवठा व दुरुस्ती कामाचे दरपत्रक मागविणे बाबत.

20/04/2026 28/04/2026 पहा (592 KB)
जालना जिल्हयातील सन २०२५-२६ या वर्षात पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगटांच्या ई-लिलाव प्रक्रियेच्या पाचवी फेरीच्या जाहीर प्रगटन.

जालना जिल्हयातील सन २०२५-२६ या वर्षात पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगटांच्या ई-लिलाव प्रक्रियेच्‍या पाचवी फेरीच्‍या जाहीर प्रगटन.

24/03/2026 09/04/2026 पहा (1 MB)
जालना जिल्ह्यातील १०० टक्के खाजगी जमीनीवरील एम-सॅन्ड करीता अर्ज भरण्यास मुदतवाढ बाबत जाहिर सुचना.

जालना जिल्‍हयातील १०० टक्‍के खाजगी जमीनीवरील एम-सॅन्‍ड करीता अर्ज भरण्‍यास मुदतवाढ बाबत जाहिर सुचना.

18/03/2026 06/04/2026 पहा (6 MB)
जालना जिल्हयातील सन २०२५-२६ या वर्षात पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगटांच्या ई-लिलाव पध्दतीने लिलावाची पाचवी फेरी

जालना जिल्हयातील सन २०२५-२६ या वर्षात पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगटांच्या ई-लिलाव पध्दतीने लिलावाची पाचवी फेरी.

12/03/2026 27/03/2026 पहा (5 MB)
जनगणनेच्या कामकाजासाठी १२ महिने तांत्रिक सहाय्यक व मल्टी-टास्कींग स्टाफ ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून (द्वि-लिफाफा पध्दतीने) ई- निविदा (क्यु सी बी एस) मागविणे बाबत.

17/03/2026 25/03/2026 पहा (5 MB)
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने मतदारांचे नाव व इतर तपशिल असलेला Enumeration Forms, मतदार यादी, बीएलओ रजिस्टर,नोटीस व इतर अनुषंगिक बाबींची छपाई करण्याबाबत ई-निविदा सुचना

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने मतदारांचे नाव व इतर तपशिल असलेला Enumeration Forms, मतदार यादी, बीएलओ रजिस्टर,नोटीस व इतर अनुषंगिक बाबींची छपाई करण्याबाबत ई-निविदा सुचना.

09/03/2026 18/03/2026 पहा (370 KB)
जालना एम-सॅड जाहीरात बाबत.

जालना एम-सॅड जाहीरात बाबत.

30/01/2026 04/03/2026 पहा (6 MB)