• सामाजिक दुवे
  • साईट नकाशा
  • Accessibility Links
बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जलशुध्दीकरण उपकरण खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. जिल्हाधिकारी  यांचे कक्षाकरीता जलशुध्दीकरण उपकरण खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत.

28/06/2018 03/07/2018 पहा (463 KB)
संयुक्‍त वाळुघाटाच्‍या लिलावाबाबतचे जाहीर प्रगटन (चतुर्थ फेरी)

जालना जिल्‍हयातील प्रथम फेरी व दोन फेर-लिलाव करुनही लिलावात न गेलेल्‍या 09 जिल्‍हास्‍तरीय व 13 संयुक्‍त अशा एकुण 22 वाळुघाटाच्‍या मुळ अपसेट प्राईस मध्‍ये 25% अपसेट प्राईस कमी करुन त्‍याची चतुर्थ फेरी ई-निविदा व ई-लिलाव सुचना.

20/06/2018 28/06/2018 पहा (454 KB)
इंटरकॉम फोन खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. अपर जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता प्रत्येकी एक इंटरकॉम फोन खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत.

19/06/2018 26/06/2018 पहा (457 KB)
संयुक्‍त वाळुघाटाच्‍या लिलावाबाबतचे जाहीर प्रगटन (तृतीय फेरी) – शुद्धिपत्रक

जालना जिल्‍हयातील लिलाव करावयाच्‍या 17 जिल्‍हास्‍तरीय व 06 संयुक्‍त वाळुघाटाबाबतची तृतीय फेरी ई-निविदा व ई-लिलाव सुचना – शुद्धिपत्रक

02/05/2018 16/05/2018 पहा (238 KB)
संयुक्‍त वाळुघाटाच्‍या लिलावाबाबतचे जाहीर प्रगटन (तृतीय फेरी)

जालना जिल्‍हयातील लिलाव करावयाच्‍या 17 जिल्‍हास्‍तरीय व 06 संयुक्‍त वाळुघाटाबाबतची तृतीय फेरी ई-निविदा व ई-लिलाव सुचना.

02/05/2018 16/05/2018 पहा (450 KB)
संयुक्‍त वाळुघाटाच्‍या लिलावाबाबतचे जाहीर प्रगटन

सन 2017-18 (दि.30.09.2018 अखेरच्‍या मुदतीकरिता) जालना जिल्‍हयातील लिलाव करावयाच्‍या 18 जिल्‍हास्‍तरीय व 07 संयुक्‍त वाळुघाटाबाबतची द्वितीय फेरी ई-निविदा व ई-लिलाव सुचना.

16/04/2018 26/04/2018 पहा (1,001 KB)
अवैधपणे साठविलेल्या वाळुसाठयाचे ई-टेंडर व ई-ऑक्शन पद्धतीने लीलाव करणेबाबत

मौ.कोठाळा खु. ता. अंबड व मौ.मंगरुळ ता.घनसावंगी येथील अवैधपणे साठविलेल्या वाळुसाठयाचे ई-टेंडर व ई-ऑक्शन पद्धतीने लीलाव करणेबाबत (दुसरी वेळ )

26/03/2018 04/04/2018 पहा (893 KB)
वाळू लिलाव
बेकायदेशीरपणे साठवलेल्या वाळुसाठयाची ई-निविदा आणि ई-ऑक्शन
08/03/2018 20/03/2018 पहा (1 MB)