निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| संगणक, प्रिंटर आणि लोखंंडी कपाट खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत | जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकरीता कॉम्प्युटर (लेनोवो, एचपी, सॅमसंग, एसर / इतर), प्रिंटर (एचपी, सॅमसंग, रीकोह, कॅनॉन / इतर) व लोखंंडी कपाट (3 x 7) खरेदी करण्यासाठी दर कराराबाबत. |
05/11/2019 | 11/11/2019 | पहा (495 KB) |
| साडेगाव और पथरवाला बु. अंबड येथील ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत | साडेगाव और पथरवाला बु. अंबड येथील ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत |
04/10/2019 | 18/10/2019 | पहा (705 KB) |
| अंबड येथील विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत | अंबड येथील विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत |
19/09/2019 | 29/09/2019 | पहा (482 KB) |
| अंबड येथे जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत (दुसरी फेरी) | अंबड येथे जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत (दुसरी फेरी) |
18/09/2019 | 25/09/2019 | पहा (741 KB) |
| अंबड येथे जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत. | मौ. गोंदी व मौ.कुरण ता.अंबड येथे जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत. |
07/09/2019 | 17/09/2019 | पहा (749 KB) |
| सन २०१९-२०२० करिता कार्यालयीन कामकाजाकरिता लेखन सामग्री व स्टेशंरी खरेदी करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया करणे बाबत | सन २०१९-२०२० करिता कार्यालयीन कामकाजाकरिता लेखन सामग्री व स्टेशंरी खरेदी करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया करणे बाबत. |
26/08/2019 | 02/09/2019 | पहा (370 KB) |
| इनव्हर्टर आणि बॅटरी खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत | जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकरीता इन्व्हर्टर (ल्युमिनस, मायक्रोटेक, एक्साइड) आणि बॅटरीज (अमरॉन, ल्युमिनस, एक्साइड, ऑटो बॅट) खरेदी करण्यासाठी दर कराराबाबत. |
06/08/2019 | 13/08/2019 | पहा (645 KB) |
| संगणक खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत | जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे का-यालयाकरीता डेस्कटॉप संगणक (लेनोवो, एचपी, सॅमसंग, एसर,डेल / इतर) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत |
15/07/2019 | 20/07/2019 | पहा (598 KB) |
| निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांचे कक्षासाठी फर्निचर कामे करण्याकरिता दरपत्रक मागविणे बाबत | निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांचे कक्षासाठी फर्निचर कामे करण्याकरिता दरपत्रक मागविणे बाबत |
13/06/2019 | 18/06/2019 | पहा (611 KB) |
| जिल्हा खनिकर्म अधिकारी, जालना यांचेसाठी भाडे तत्वावर वाहन उपलब्ध करूण देणेसाठी दरपत्रक मागविणे बाबत | जिल्हा खनिकर्म अधिकारी, जालना यांचेसाठी भाडे तत्वावर वाहन उपलब्ध करूण देणेसाठी दरपत्रक मागविणे बाबत |
03/06/2019 | 08/06/2019 | पहा (610 KB) |