बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौ.भादली व शिवनगांव ता.घनसावंगी येथे जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत.

घनसावंगी तालुक्‍यातील मौ.भादली व शिवनगांव शिवाराच्‍या बाजुस असलेल्‍या नदीपात्रालगत जप्‍त केलेल्‍या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्‍शन पध्‍दतीने करण्‍याबाबतचे जाहीर प्रगटन.

14/11/2018 22/11/2018 पहा (387 KB)
जाफ्राबाद, भोकरदन,परतुर व अंबड येथील जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाच्‍या लिलावाबाबत

मौ.कुंभारझरी, मौ.गोकुळवाडी, मौ.देऊळगांव ऊगले, मौ.सावंगी, ता.जाफ्राबाद, मौ.खापरखेडा व मौ.नळणी बु. ता.भोकरदन, मौ.गोळेगांव व मौ.परतवाडी ता.परतुर, मौ.गोंदी ता.अंबड या ठिकाणी जप्‍त केलेल्‍या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्‍शन पध्‍दतीने करण्‍याबाबतचे जाहीर प्रगटन.

23/10/2018 03/11/2018 पहा (852 KB)
मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता कॉर्ड्लेस फोन खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता कॉर्ड्लेस फोन (बीटल, पॅनासॉनिक, सोनी) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

20/10/2018 26/10/2018 पहा (611 KB)
मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता इन्व्हर्टर व बॅटरी खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता 3.7 Kva इन्व्हर्टर (Microtek, Luminous, V- Guard, Su-Kam, Genus) व बॅटरी 12V/200AH (Okaaya, Amaron, Exide, Luminous) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

20/10/2018 26/10/2018 पहा (605 KB)
आवक / जावक विभागाकरिता प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत

आवक / जावक विभागाकरिता प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत

12/10/2018 19/10/2018 पहा (450 KB)
अंंबड, भोकरदन व परतुर येथील जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाच्‍या लिलावाबाबत (दुसरी वेळ).

मौ.पाथरवाला बु., गोंदी ता.अंबड व गोळेगांव, मौ.सावगीगंगा ता.परतुर मौ.खडकी, नळणी बु. व खापरखेडा ता.भोकरदन या ठिकाणी जप्‍त केलेल्‍या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्‍शन पध्‍दतीने करण्‍याबाबतचे जाहीर प्रगटन (दुसरी वेळ)..

03/10/2018 12/10/2018 पहा (823 KB)
जाफ्राबाद येथील जप्‍त करण्‍यात आलेल्‍या अवैध वाळुसाठयाच्‍या लिलावाबाबत

मौ.कुंभारझरी, मौ.गोकुळवाडी, मौ.आरदखेडा, देऊळगांव ऊगले मौ.सावंगी, व मौ.नळविहीरा ता.जाफ्राबाद या ठिकाणी जप्त केलेल्या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्शेन पध्दंतीने करण्यारबाबतचे जाहीर प्रगटन

05/10/2018 12/10/2018 पहा (415 KB)
लेखा अधिकारी अ.ले.प. यांचे कक्षाकरीता ऑल-इन-वन-संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत

लेखा अधिकारी अ.ले.प. यांचे कक्षाकरीता ऑल-इन-वन-संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत.

05/10/2018 12/10/2018 पहा (45 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासाठी सी सी टी व्ही खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासाठी सी सी टी व्ही खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

24/09/2018 01/10/2018 पहा (504 KB)
मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता गीझर खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता गीझर (क्रॉम्प्टन ,बजाज , हॅवेल्स १५ ली.) खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

24/09/2018 01/10/2018 पहा (476 KB)