बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
इंटरकॉम फोन खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत

मा. अपर जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांचे कक्षाकरीता प्रत्येकी एक इंटरकॉम फोन खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणे बाबत.

19/06/2018 26/06/2018 पहा (457 KB)
संयुक्‍त वाळुघाटाच्‍या लिलावाबाबतचे जाहीर प्रगटन (तृतीय फेरी) – शुद्धिपत्रक

जालना जिल्‍हयातील लिलाव करावयाच्‍या 17 जिल्‍हास्‍तरीय व 06 संयुक्‍त वाळुघाटाबाबतची तृतीय फेरी ई-निविदा व ई-लिलाव सुचना – शुद्धिपत्रक

02/05/2018 16/05/2018 पहा (238 KB)
संयुक्‍त वाळुघाटाच्‍या लिलावाबाबतचे जाहीर प्रगटन (तृतीय फेरी)

जालना जिल्‍हयातील लिलाव करावयाच्‍या 17 जिल्‍हास्‍तरीय व 06 संयुक्‍त वाळुघाटाबाबतची तृतीय फेरी ई-निविदा व ई-लिलाव सुचना.

02/05/2018 16/05/2018 पहा (450 KB)
संयुक्‍त वाळुघाटाच्‍या लिलावाबाबतचे जाहीर प्रगटन

सन 2017-18 (दि.30.09.2018 अखेरच्‍या मुदतीकरिता) जालना जिल्‍हयातील लिलाव करावयाच्‍या 18 जिल्‍हास्‍तरीय व 07 संयुक्‍त वाळुघाटाबाबतची द्वितीय फेरी ई-निविदा व ई-लिलाव सुचना.

16/04/2018 26/04/2018 पहा (1,001 KB)
अवैधपणे साठविलेल्या वाळुसाठयाचे ई-टेंडर व ई-ऑक्शन पद्धतीने लीलाव करणेबाबत

मौ.कोठाळा खु. ता. अंबड व मौ.मंगरुळ ता.घनसावंगी येथील अवैधपणे साठविलेल्या वाळुसाठयाचे ई-टेंडर व ई-ऑक्शन पद्धतीने लीलाव करणेबाबत (दुसरी वेळ )

26/03/2018 04/04/2018 पहा (893 KB)
वाळू लिलाव
बेकायदेशीरपणे साठवलेल्या वाळुसाठयाची ई-निविदा आणि ई-ऑक्शन
08/03/2018 20/03/2018 पहा (1 MB)