काय नवीन
मौ.भादली व शिवनगांव ता.घनसावंगी येथे जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत. (दुसरी वेळ)
प्रकाशित केले: 22/11/2018घनसावंगी तालुक्यातील मौ.भादली व शिवनगांव शिवाराच्या बाजुस असलेल्या नदीपात्रालगत जप्त केलेल्या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्शन पध्दतीने करण्याबाबतचे जाहीर प्रगटन. (दुसरी वेळ)
राज्य उत्पादन शुल्क विभाग, जालना
प्रकाशित केले: 15/11/2018राज्य उत्पादन शुल्क विभाग, जालना
मौ.भादली व शिवनगांव ता.घनसावंगी येथे जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाचे लिलावबाबत.
प्रकाशित केले: 13/11/2018घनसावंगी तालुक्यातील मौ.भादली व शिवनगांव शिवाराच्या बाजुस असलेल्या नदीपात्रालगत जप्त केलेल्या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्शन पध्दतीने करण्याबाबतचे जाहीर प्रगटन.
भुसंपादन अधिनियम १८९४ अन्वये निवाडा घोषीत केल्याचा दिनांक व तद्नंतर मा. दिवाणी न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांचा निकालाचा दिनांक या दोन दिनांकानुसार प्राथम्यक्रम यादी
प्रकाशित केले: 05/11/2018भुसंपादन अधिनियम १८९४ अन्वये निवाडा घोषीत केल्याचा दिनांक व तद्नंतर मा. दिवाणी न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांचा निकालाचा दिनांक या दोन दिनांकानुसार प्राथम्यक्रम यादी
केरोसीन दरपत्रक ०१/११/२०१८
प्रकाशित केले: 02/11/2018केरोसीन दरपत्रक ०१/११/२०१८
जाफ्राबाद, भोकरदन,परतुर व अंबड येथील जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाच्या लिलावाबाबत
प्रकाशित केले: 23/10/2018मौ.कुंभारझरी, मौ.गोकुळवाडी, मौ.देऊळगांव ऊगले, मौ.सावंगी, ता.जाफ्राबाद, मौ.खापरखेडा व मौ.नळणी बु. ता.भोकरदन, मौ.गोळेगांव व मौ.परतवाडी ता.परतुर, मौ.गोंदी ता.अंबड या ठिकाणी जप्त केलेल्या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्शन पध्दतीने करण्याबाबतचे जाहीर प्रगटन.
केरोसीन दरपत्रक १६/१०/२०१८
प्रकाशित केले: 19/10/2018केरोसीन दरपत्रक १६/१०/२०१८
लेखा अधिकारी अ.ले.प. यांचे कक्षाकरीता ऑल-इन-वन-संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत
प्रकाशित केले: 05/10/2018लेखा अधिकारी अ.ले.प. यांचे कक्षाकरीता ऑल-इन-वन-संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत.
जाफ्राबाद येथील जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाच्या लिलावाबाबत
प्रकाशित केले: 04/10/2018मौ.कुंभारझरी, मौ.गोकुळवाडी, मौ.आरदखेडा, देऊळगांव ऊगले मौ.सावंगी, व मौ.नळविहीरा ता.जाफ्राबाद या ठिकाणी जप्त केलेल्या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्शेन पध्दंतीने करण्यारबाबतचे जाहीर प्रगटन
केरोसीन दरपत्रक ०१/१०/२०१८
प्रकाशित केले: 03/10/2018केरोसीन दरपत्रक ०१/१०/२०१८