जाफ्राबाद, भोकरदन,परतुर व अंबड येथील जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाच्या लिलावाबाबत
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| जाफ्राबाद, भोकरदन,परतुर व अंबड येथील जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळुसाठयाच्या लिलावाबाबत | मौ.कुंभारझरी, मौ.गोकुळवाडी, मौ.देऊळगांव ऊगले, मौ.सावंगी, ता.जाफ्राबाद, मौ.खापरखेडा व मौ.नळणी बु. ता.भोकरदन, मौ.गोळेगांव व मौ.परतवाडी ता.परतुर, मौ.गोंदी ता.अंबड या ठिकाणी जप्त केलेल्या अवैध वाळुसाठयाचा लिलाव ई-टेंडरींग व ई-ऑक्शन पध्दतीने करण्याबाबतचे जाहीर प्रगटन. |
23/10/2018 | 03/11/2018 | पहा (852 KB) |