काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

अतिमहत्वाच्या व मा. राज्य अतिथी यांचेकरीता विभागातील परिवहनासाठी लागणाऱ्या वातानुकुलित वाहने भाड्याने उपलब्ध करणे संदर्भात खाजगी पुरवठादारांकडून मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांचे स्तरावरून ई-निविदा मागविण्यात

प्रकाशित केले: 01/10/2026

अतिमहत्वाच्या व मा. राज्य अतिथी यांचेकरीता विभागातील परिवहनासाठी लागणाऱ्या वातानुकुलित वाहने भाड्याने उपलब्ध करणे संदर्भात खाजगी पुरवठादारांकडून मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांचे स्तरावरून ई-निविदा मागविण्या बाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

ग्राहकांच्या तक्रारीसाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जालना यांचे पोर्टल.

प्रकाशित केले: 23/09/2025

ग्राहकांच्या तक्रारीसाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जालना यांचे पोर्टल. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

छायाचित्र उपलब्ध नाही

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना दुय्यम शुध्दीपत्रक, आचार सहितेमुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदाची थेट मुलाखत पुढे ढकलण्याबाबत

प्रकाशित केले: 01/10/2026

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना दुय्यम शुध्दीपत्रक, आचार सहितेमुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदाची थेट मुलाखत पुढे ढकलण्याबाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

राज्यस्तरीय सेवा पंधरवडा कार्यक्रम (सेवा पंधरवडा)

प्रकाशित केले: 17/09/2025

राज्यस्तरीय सेवा पंधरवडा कार्यक्रम (सेवा पंधरवडा) १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता पुणे येथील गणेश कला-क्रीडा मंच स्वारगेट येथून थेट प्रक्षेपित केला जाईल. लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी सोशल मीडिया अकाउंट्सच्या लिंक्स येथे शेअर केल्या आहेत. कार्यक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा 

छायाचित्र उपलब्ध नाही

०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंध निवडणूक-२०२६ निवडणुकीची सुचना नमुना-१ ( नियम ३ )

प्रकाशित केले: 29/09/2026

०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंध निवडणूक-२०२६ निवडणुकीची सुचना नमुना-१ ( नियम ३ )

छायाचित्र उपलब्ध नाही

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना येथे वैद्यकिय अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने पदे भरण्या बाबत शुध्दीपत्रक

प्रकाशित केले: 28/09/2026

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना येथे वैद्यकिय अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने पदे भरण्या बाबत शुध्दीपत्रक

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना

प्रकाशित केले: 22/08/2025

जालना जिल्हा परिषद जालना बदनापुर अंबड घनसावंगी भोकरदन जाफ्राबाद मंठा परतुर

छायाचित्र उपलब्ध नाही

रुग्णालयातील वॉर्ड व फार्मसीमध्ये औषधे ठेवण्याकरिता पारदर्शक प्लास्टिक बॉक्स पुरविण्याबाबत दरपत्रक सादर करणेबाबत..

प्रकाशित केले: 28/09/2026

रुग्णालयातील वॉर्ड व फार्मसीमध्ये औषधे ठेवण्याकरिता पारदर्शक प्लास्टिक बॉक्स पुरविण्याबाबत दरपत्रक सादर करणेबाबत..

छायाचित्र उपलब्ध नाही

महसुल सप्ताह – २०२५

प्रकाशित केले: 05/08/2025

१ – ऑगष्ट ते ७ – ऑगष्ट :  राज्यात विशेष महसुल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे सातोना खु. ता. परतुर जालना येथील गट क्र. १२६ मधुन ०१ हे ८२ आर जमीन निम्न दुधना प्रकल्पाकरीता संपादीत करण्यात येत असल्यामुळे कलम १९(१) ची अधिसूचना

प्रकाशित केले: 24/09/2026

मौजे सातोना खु. ता. परतुर जालना येथील गट क्र. १२६ मधुन ०१ हे ८२ आर जमीन निम्न दुधना प्रकल्पाकरीता संपादीत करण्यात येत असल्यामुळे कलम १९(१) ची अधिसूचना