• सामाजिक दुवे
  • साईट नकाशा
  • Accessibility Links
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना तदर्थ वैद्यकिय अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याकरीता थेट मुलाखती (walk in Interview) दिनांक १७.०६.२०२५ सकाळी १०.०० वाजता.

10/06/2025 17/06/2025 पहा (3 MB)
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ निवासी पात्र उमेदवारांचे मुलाखतीस उपस्थित राहणे बाबत यादी

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ निवासी पात्र उमेदवारांचे मुलाखतीस उपस्थित राहणे बाबत यादी.

06/06/2025 14/06/2025 पहा (114 KB)
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यु.पी.एच.सी.) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. आणि नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (यु.एच.डब्ल्यु.सी.) वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस.) साठी दिलेल्या यादीनुसार दिनांक 10-06-2025 2-00 pm ला advt 02-2025 जाहिरातीनुसार वॉक इन मुलाखतीची अधिसूचना.

02/06/2025 11/06/2025 पहा (545 KB)
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/वरिष्ठ निवासी पदासाठी थेट मुलाखत.

06/05/2025 04/06/2025 पहा (4 MB)
जिल्हयातील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (यु.एच.डब्ल्यु.सी.) एम.पी.डब्ल्यु (पुरुष) या पदाकरिता अर्जाची छाननी नंतर उमेदवारांची प्राथमिक पात्र व अपात्र यादी

26/05/2025 02/06/2025 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना,जाहिरात क्र ४/२०२५ च्या अनुषंगाने प्रध्द जाहिरातीचे शुद्धिपत्रक तसेच त्यानुसार PHM – DQAC, CLMC Manager, Lab Technician- NPNCD/NTEP /IPHS CLMC Technician, SR Dot Plus Supervisor, STS, TBHV, Lact. Councellor.(Female )या पदासाठीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी (सुधारित).

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना,जाहिरात क्र ४/२०२५ च्या अनुषंगाने प्रसिध्द जाहिरातीचे शुद्धिपत्रक तसेच त्यानुसार PHM – DQAC, CLMC Manager, Lab Technician- NPNCD/NTEP /IPHS CLMC Technician, SR Dot Plus Supervisor, STS, TBHV, Lact. Councellor.(Female )या पदासाठीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी (सुधारित).

02/05/2025 09/05/2025 पहा (5 MB)
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी ,विशेष तज्ञ हिंदु हृद्य सम्राट बाळा साहेब ठाकरें आपला दवाखाणा व शहरीं आरोग्य वर्धींनी केंद्र वैद्यकीय अधिकारी यांचे दिनांक २० मार्च २०२५ मुलाखतिनुसार नियुक्ती आदेश.

01/04/2025 30/04/2025 पहा (5 MB)
राष्ट्रीय शहरीआरोग्य अभियान जालना अंतर्गत यूपीएचसी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पॉलीक्लिनिकसाठी विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (यूएचडब्ल्यूसी) स्तरावरील जाहिरात क्रं 2 /2025 च्या अनुषंगाने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व विविध विशेषज्ञ तसेच जाहिरात क्र 03/2025 नुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मंठा येथील वैद्यकीय अधिकारी यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. व मुलाखतीसाठी सुचना.

12/03/2025 18/03/2025 पहा (1 MB)
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध पदाची जाहिरात क्र ०५/२०२५

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध पदाची जाहिरात क्र ०५/२०२५.

06/03/2025 12/03/2025 पहा (3 MB)
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय जालना- म.रा. ए.नि. सं. ग्रामिण रुग्णालय घनसावंगी व मंठा येथील आयसीटीसी केंद्रातील समुपदेशक कंत्राटी पदभरतील उमेदवारांना मुलाखतीबाबत सुचना.

11/02/2025 10/03/2025 पहा (937 KB)