भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जालना जिल्हातील आयसीटीसी केंद्रामध्ये रिक्त असलेल्या प्रयोग शाळा तंत्रदय पदाच्या जाहिराती बाबत

जालना जिल्हातील आयसीटीसी केंद्रामध्ये रिक्त असलेल्या प्रयोग शाळा तंत्रदय पदाच्या जाहिराती बाबत.

26/06/2025 11/07/2025 पहा (2 MB)
१५ वा वित्त आयोगांतर्गत जालना जिल्हयातील नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र (UHWC ) तसेच तालुका आरोग्य संच (BPHU ) कार्यक्रमांतर्गत, जिल्हा परिषद जालना,जाहिरात क्र ५/२०२५ च्या अनुषंगाने प्रसिध्द जाहिरात Staff Nurse Female/Male), LT (BPHU), ENTMOLOGIST, PUBLIC HEALTH SPECIALIST BPMU या पदासाठीची प्राथमिक पात्र व अपात्र उमेदवारांची यादी

१५ वा वित्त आयोगांतर्गत जालना जिल्हयातील नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र (UHWC ) तसेच तालुका आरोग्य संच (BPHU ) कार्यक्रमांतर्गत, जिल्हा परिषद जालना,जाहिरात क्र ५/२०२५ च्या अनुषंगाने प्रसिध्द जाहिरात Staff Nurse Female/Male), LT (BPHU), ENTMOLOGIST, PUBLIC HEALTH SPECIALIST BPMU या पदासाठीची प्राथमिक पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

26/06/2025 03/07/2025 पहा (7 MB)
राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत वैद्यकीयअधिकारी व विशेषतज्ञ यांची दि. २४.०६.२०२५ ची मुलाखत रदद करुन ऐवजी दि.३०.०६.२५ रोजी मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत वैद्यकीयअधिकारी व विशेषतज्ञ यांची दि. २४.०६.२०२५ ची मुलाखत रदद करुन ऐवजी दि.३०.०६.२५ रोजी मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत.

23/06/2025 30/06/2025 पहा (585 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेत जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पद भरती जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत-

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेत जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पद भरती जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत

24/06/2025 30/06/2025 पहा (503 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना वैद्यकीय अधिकारी (MBBS) व विशेषतज्ञ यांची पात्र – अपात्र यादी व मुलाखत दिनांक व वेळ बाबत सुचना

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना वैद्यकीय अधिकारी (MBBS) व विशेषतज्ञ यांची पात्र – अपात्र यादी व मुलाखत दिनांक व वेळ बाबत सुचना.

19/06/2025 24/06/2025 पहा (643 KB)
आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना तदर्थ वैद्यकिय अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याकरीता थेट मुलाखती (walk in Interview) दिनांक १७.०६.२०२५ सकाळी १०.०० वाजता.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना तदर्थ वैद्यकिय अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याकरीता थेट मुलाखती (walk in Interview) दिनांक १७.०६.२०२५ सकाळी १०.०० वाजता.

10/06/2025 17/06/2025 पहा (3 MB)
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ निवासी पात्र उमेदवारांचे मुलाखतीस उपस्थित राहणे बाबत यादी

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ निवासी पात्र उमेदवारांचे मुलाखतीस उपस्थित राहणे बाबत यादी.

06/06/2025 14/06/2025 पहा (114 KB)
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यु.पी.एच.सी.) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. आणि नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (यु.एच.डब्ल्यु.सी.) वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस.) साठी दिलेल्या यादीनुसार दिनांक 10-06-2025 2-00 pm ला advt 02-2025 जाहिरातीनुसार वॉक इन मुलाखतीची अधिसूचना.

02/06/2025 11/06/2025 पहा (545 KB)
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/वरिष्ठ निवासी पदासाठी थेट मुलाखत.

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/वरिष्ठ निवासी पदासाठी थेट मुलाखत.

06/05/2025 04/06/2025 पहा (4 MB)
जिल्हयातील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (यु.एच.डब्ल्यु.सी.) एम.पी.डब्ल्यु (पुरुष) या पदाकरिता अर्जाची छाननी नंतर उमेदवारांची प्राथमिक पात्र व अपात्र यादी

जिल्हयातील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (यु.एच.डब्ल्यु.सी.) एम.पी.डब्ल्यु (पुरुष) या पदाकरिता अर्जाची छाननी नंतर उमेदवारांची प्राथमिक पात्र व अपात्र यादी

26/05/2025 02/06/2025 पहा (2 MB)