बंद

जमीन संपादनाची अधिसुचना

जमीन संपादनाची अधिसुचना
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जालना ते जळगाव (१७४ कि.मी.) प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणीसाठी भूसंपादन करणे व स.नं.ग.नं. ७/१२ उता-यावर कोणत्याही प्रकारच्या नोंदी किंवा फेरवदल न करणे बाबत.

जालना ते जळगाव (१७४ कि.मी.) प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणीसाठी भूसंपादन करणे व स.नं.ग.नं. ७/१२ उता-यावर कोणत्याही प्रकारच्या नोंदी किंवा फेरवदल न करणे बाबत.

02/05/2025 31/05/2025 पहा (8 MB)
गंगाराम तांडा पाझर तलाव क्र.०२ ता. अंबड जि. जालना खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबतच्या प्रकरणात खरेदी पुर्व जाहीर सुचना

गंगाराम तांडा पाझर तलाव क्र.०२ ता. अंबड जि. जालना खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबतच्या प्रकरणात खरेदी पुर्व जाहीर सुचना.

17/04/2025 02/05/2025 पहा (1 MB)
जालना ते जळगाव 174 किलोमीटर प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणी प्रयोजनार्थ नमूद जालना आणि बदनापूर तालुक्यातील नमूद गावनिहाय गट आणि क्षेत्राकरिता आक्षेप मागविणे बाबत

जालना ते जळगाव 174 किलोमीटर प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणी प्रयोजनार्थ नमूद जालना आणि बदनापूर तालुक्यातील नमूद गावनिहाय गट आणि क्षेत्राकरिता आक्षेप मागविणे बाबत.

26/03/2025 26/05/2025 पहा (1 MB)
संग्रहित