जमीन संपादनाची अधिसुचना
Filter Past जमीन संपादनाची अधिसुचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
नागथस बृहत ल.पा. प्रकल्प मौजे दहिफळ भोंगाने ता. परतुर जि. जालना करीता खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबत जाहीर सुचना | नागथस बृहत ल.पा. प्रकल्प मौजे दहिफळ भोंगाने ता. परतुर जि. जालना करीता खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबत जाहीर सुचना. |
30/05/2025 | 14/06/2025 | पहा (809 KB) |
मौ. नागापुर ता. परतुर येथील निम्न दुधना दुधना प्रकल्पाकरीता भुसंपादन प्रकरणामध्ये नमुना १९(१) ची अधिसुचना | मौ. नागापुर ता. परतुर येथील निम्न दुधना दुधना प्रकल्पाकरीता भुसंपादन प्रकरणामध्ये नमुना १९(१) ची अधिसुचना. |
30/05/2025 | 14/06/2025 | पहा (1 MB) |
जालना ते जळगाव (१७४ कि.मी.) प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणीसाठी भूसंपादन करणे व स.नं.ग.नं. ७/१२ उता-यावर कोणत्याही प्रकारच्या नोंदी किंवा फेरवदल न करणे बाबत. | जालना ते जळगाव (१७४ कि.मी.) प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणीसाठी भूसंपादन करणे व स.नं.ग.नं. ७/१२ उता-यावर कोणत्याही प्रकारच्या नोंदी किंवा फेरवदल न करणे बाबत. |
02/05/2025 | 31/05/2025 | पहा (8 MB) |
जालना ते जळगाव 174 किलोमीटर प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणी प्रयोजनार्थ नमूद जालना आणि बदनापूर तालुक्यातील नमूद गावनिहाय गट आणि क्षेत्राकरिता आक्षेप मागविणे बाबत | जालना ते जळगाव 174 किलोमीटर प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणी प्रयोजनार्थ नमूद जालना आणि बदनापूर तालुक्यातील नमूद गावनिहाय गट आणि क्षेत्राकरिता आक्षेप मागविणे बाबत. |
26/03/2025 | 26/05/2025 | पहा (1 MB) |
गंगाराम तांडा पाझर तलाव क्र.०२ ता. अंबड जि. जालना खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबतच्या प्रकरणात खरेदी पुर्व जाहीर सुचना | गंगाराम तांडा पाझर तलाव क्र.०२ ता. अंबड जि. जालना खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबतच्या प्रकरणात खरेदी पुर्व जाहीर सुचना. |
17/04/2025 | 02/05/2025 | पहा (1 MB) |
मौजे पाटोदा साठवण तलावा अंतर्गत मौजे लिबेवडगाव ता. मंठा जि.जालना येथील गावठाणातील घरे बुडीत क्षेत्रा करीता संपादीत होत असल्यामुळे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करणे बाबत जाहिर नोटीस प्रसिध्द करणे बाबत | मौजे पाटोदा साठवण तलावा अंतर्गत मौजे लिबेवडगाव ता. मंठा जि.जालना येथील गावठाणातील घरे बुडीत क्षेत्रा करीता संपादीत होत असल्यामुळे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करणे बाबत जाहिर नोटीस प्रसिध्द करणे बाबत. |
15/04/2025 | 30/04/2025 | पहा (2 MB) |
मौ. शिराढोणवाडी ता. अंबड पाझर तलाव नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. | मौ. शिराढोणवाडी ता. अंबड पाझर तलाव नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. |
11/04/2025 | 26/04/2025 | पहा (2 MB) |
मौ. बोरी ता. अंबड पाझर तलाव क्र. ०७ नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. | मौ. बोरी ता. अंबड पाझर तलाव क्र. ०७ नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. |
11/04/2025 | 26/04/2025 | पहा (2 MB) |
मौ. कुंंभारझरी ता. जफ्राबाद येथीलभुमीसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 (1) खालील प्रारंभिक अधिसुचना | मौ. कुंंभारझरी ता. जफ्राबाद येथीलभुमीसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 (1) खालील प्रारंभिक अधिसुचना. |
07/03/2025 | 22/03/2025 | पहा (197 KB) |
मौ. अंभोडा कदम ता. मंठा येथील पाझर तलाव क्र. १२ करीता भुसंपादन प्रकरणामध्ये नमुना १९(१) ची अधिसुचना. | मौ. अंभोडा कदम ता. मंठा येथील पाझर तलाव क्र. १२ करीता भुसंपादन प्रकरणामध्ये नमुना १९(१) ची अधिसुचना. |
13/02/2025 | 28/02/2025 | पहा (2 MB) |