जमीन संपादनाची अधिसुचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
गंगाराम तांडा पाझर तलाव क्र.०२ ता. अंबड जि. जालना खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबतच्या प्रकरणात खरेदी पुर्व जाहीर सुचना | गंगाराम तांडा पाझर तलाव क्र.०२ ता. अंबड जि. जालना खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी घेणे बाबतच्या प्रकरणात खरेदी पुर्व जाहीर सुचना. |
17/04/2025 | 02/05/2025 | पहा (1 MB) |
मौजे पाटोदा साठवण तलावा अंतर्गत मौजे लिबेवडगाव ता. मंठा जि.जालना येथील गावठाणातील घरे बुडीत क्षेत्रा करीता संपादीत होत असल्यामुळे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करणे बाबत जाहिर नोटीस प्रसिध्द करणे बाबत | मौजे पाटोदा साठवण तलावा अंतर्गत मौजे लिबेवडगाव ता. मंठा जि.जालना येथील गावठाणातील घरे बुडीत क्षेत्रा करीता संपादीत होत असल्यामुळे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करणे बाबत जाहिर नोटीस प्रसिध्द करणे बाबत. |
15/04/2025 | 30/04/2025 | पहा (2 MB) |
मौ. बोरी ता. अंबड पाझर तलाव क्र. ०७ नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. | मौ. बोरी ता. अंबड पाझर तलाव क्र. ०७ नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. |
11/04/2025 | 26/04/2025 | पहा (2 MB) |
मौ. शिराढोणवाडी ता. अंबड पाझर तलाव नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. | मौ. शिराढोणवाडी ता. अंबड पाझर तलाव नवीन भुसंपादन कायदा नमुना ११(१) ची प्राथमिक अधिसुचना. |
11/04/2025 | 26/04/2025 | पहा (2 MB) |
जालना ते जळगाव 174 किलोमीटर प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणी प्रयोजनार्थ नमूद जालना आणि बदनापूर तालुक्यातील नमूद गावनिहाय गट आणि क्षेत्राकरिता आक्षेप मागविणे बाबत | जालना ते जळगाव 174 किलोमीटर प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणी प्रयोजनार्थ नमूद जालना आणि बदनापूर तालुक्यातील नमूद गावनिहाय गट आणि क्षेत्राकरिता आक्षेप मागविणे बाबत. |
26/03/2025 | 26/04/2025 | पहा (1 MB) |