बंद

पर्यटन स्थळे

फिल्टर:
जाम्ब समर्थ मंदिर
जांबसमर्थ, घनसावंगी

जांबसमर्थ येथे संत रामदास स्‍वामी यांचा जन्‍म झाला. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. समर्थ रामदास स्‍वामी यांचा जन्‍म…

मजार-इ-मौलया
मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ

मौलया नुरुद्दीन यांची समाधी मजार-इ-मौलया, डोणगांव ता. अंबळ, जि. जालना येथे आहे. मौलया नुरुद्दीन यांची “वली अल-हिंद” (भारतीय प्रतिनिधी /…

श्री मत्स्योदरी देवी मंदिर अंबड
मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, अंबड

अंबड येथील मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्‍या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्‍या टेकडीवर स्थित…

गुरुगणेश भवन
गुरू गणेश तपोधाम

जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश भवन हे एक महत्‍वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश भवन हे कर्नाटक केसरी…

गणेश मंदिर, राजूर
श्री गणपती मंदीर, राजूर

गणपती मंदीर, राजूर हे जिल्‍हयाच्‍या उत्‍त्‍ारेस 25 कि.मी. अंतरावर स्‍थीत आहे. प्रत्‍येक चतुर्थीला अनेक भावीक दर्शनासाठी येतात. अंगारकी चतुर्थी निमीत्‍त…