काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रारुप प्रभाग रचना

प्रकाशित केले: 14/07/2025

जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रारुप प्रभाग रचना.

छायाचित्र उपलब्ध नाही

राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत NTEP, IPHS, CLMC / SNCU कार्यक्रमांतगर्त Public Health Manager, Clmc Tech, Lactational Councellor- Female,Lab Technician, TBHV, STS & Sr.DOT Plus Supervisor या पदाची अंतीम पात्र व अपात्र यादी

प्रकाशित केले: 07/07/2025

राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत NTEP, IPHS, CLMC / SNCU कार्यक्रमांतगर्त Public Health Manager, Clmc Tech, Lactational Councellor- Female, Lab Technician, TBHV, STS & Sr.DOT Plus Supervisor या पदाची अंतीम पात्र व अपात्र यादी

छायाचित्र उपलब्ध नाही

जालना जिल्हातील आयसीटीसी केंद्रामध्ये रिक्त असलेल्या प्रयोग शाळा तंत्रदय पदाच्या जाहिराती बाबत

प्रकाशित केले: 26/06/2025

जालना जिल्हातील आयसीटीसी केंद्रामध्ये रिक्त असलेल्या प्रयोग शाळा तंत्रदय पदाच्या जाहिराती बाबत.

छायाचित्र उपलब्ध नाही

१५ वा वित्त आयोगांतर्गत जालना जिल्हयातील नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र (UHWC ) तसेच तालुका आरोग्य संच (BPHU ) कार्यक्रमांतर्गत, जिल्हा परिषद जालना,जाहिरात क्र ५/२०२५ च्या अनुषंगाने प्रसिध्द जाहिरात Staff Nurse Female/Male), LT (BPHU), ENTMOLOGIST, PUBLIC HEALTH SPECIALIST BPMU या पदासाठीची प्राथमिक पात्र व अपात्र उमेदवारांची यादी

प्रकाशित केले: 26/06/2025

१५ वा वित्त आयोगांतर्गत जालना जिल्हयातील नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र (UHWC ) तसेच तालुका आरोग्य संच (BPHU ) कार्यक्रमांतर्गत, जिल्हा परिषद जालना,जाहिरात क्र ५/२०२५ च्या अनुषंगाने प्रसिध्द जाहिरात Staff Nurse Female/Male), LT (BPHU), ENTMOLOGIST, PUBLIC HEALTH SPECIALIST BPMU या पदासाठीची प्राथमिक पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेत जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पद भरती जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत-

प्रकाशित केले: 24/06/2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेत जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पद भरती जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत वैद्यकीयअधिकारी व विशेषतज्ञ यांची दि. २४.०६.२०२५ ची मुलाखत रदद करुन ऐवजी दि.३०.०६.२५ रोजी मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत

प्रकाशित केले: 23/06/2025

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत वैद्यकीयअधिकारी व विशेषतज्ञ यांची दि. २४.०६.२०२५ ची मुलाखत रदद करुन ऐवजी दि.३०.०६.२५ रोजी मुलाखतीस उपस्थित राहणेबाबत.

छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना वैद्यकीय अधिकारी (MBBS) व विशेषतज्ञ यांची पात्र – अपात्र यादी व मुलाखत दिनांक व वेळ बाबत सुचना

प्रकाशित केले: 19/06/2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना वैद्यकीय अधिकारी (MBBS) व विशेषतज्ञ यांची पात्र – अपात्र यादी व मुलाखत दिनांक व वेळ बाबत सुचना.

छायाचित्र उपलब्ध नाही

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना तदर्थ वैद्यकिय अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याकरीता थेट मुलाखती (walk in Interview) दिनांक १७.०६.२०२५ सकाळी १०.०० वाजता.

प्रकाशित केले: 10/06/2025

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना तदर्थ वैद्यकिय अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याकरीता थेट मुलाखती (walk in Interview) दिनांक १७.०६.२०२५ सकाळी १०.०० वाजता.

छायाचित्र उपलब्ध नाही

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ निवासी पात्र उमेदवारांचे मुलाखतीस उपस्थित राहणे बाबत यादी

प्रकाशित केले: 06/06/2025

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ निवासी पात्र उमेदवारांचे मुलाखतीस उपस्थित राहणे बाबत यादी.

छायाचित्र उपलब्ध नाही

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यु.पी.एच.सी.) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. आणि नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (यु.एच.डब्ल्यु.सी.) वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस.) साठी दिलेल्या यादीनुसार दिनांक 10-06-2025 2-00 pm ला advt 02-2025 जाहिरातीनुसार वॉक इन मुलाखतीची अधिसूचना.

प्रकाशित केले: 02/06/2025

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यु.पी.एच.सी.) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. आणि नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (यु.एच.डब्ल्यु.सी.) वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस.) साठी दिलेल्या यादीनुसार दिनांक 10-06-2025 2-00 pm ला advt 02-2025 जाहिरातीनुसार वॉक इन मुलाखतीची अधिसूचना.