श्री गणपती मंदीर, राजूर
दिशागणपती मंदीर, राजूर हे जिल्हयाच्या उत्त्ारेस 25 कि.मी. अंतरावर स्थीत आहे. प्रत्येक चतुर्थीला अनेक भावीक दर्शनासाठी येतात. अंगारकी चतुर्थी निमीत्त बहुतांश भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये हजेरी लावतात.
राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पिठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेले आहे. तसेच इतर पिठ म्हणून मोरगाव, चिंचवड (पुणे) असून राहिलेले अर्धे पिठ पदमालय हे आहे. राजूर मंदिराचे नुतनीकरणाचे काम सुरू असून सध्या ते अखेरच्या टप्यामध्ये आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
जालना शहरामध्ये हवाई सुविधा नाही. सर्वात जवळचे विमानतळ चिकलथाना औरंगाबाद आहे. जालना पासुन 64 किमी दूर चिकलथाना विमानतळ (आयएक्सयू), औरंगाबाद आहे. जालना पासुन राजुर साठी दर तासाला बस ची व्यवस्था आहे.
रेल्वेने
देशातील इतर प्रमुख शहरांमधून जालना येण्या – जाण्यासाठी नियमित गाड्या सहजपणे मिळू शकता. रेल्वे स्थानक: जालना जालना पासुन राजुर साठी दर तासाला बस ची व्यवस्था आहे.
रस्त्याने
देशातील इतर प्रमुख शहरांपासून जालनापर्यंत नियमित बस आहेत. बस स्थानक: जालना जालना पासुन राजुर साठी दर तासाला बस ची व्यवस्था आहे.