मत्स्योदरी देवी मंदिर, अंबड
दिशाअंबड येथील मत्स्योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्या टेकडीवर स्थित आहे त्या टेकडीचा आकार मासोळी (मत्स्य) सारखा आहे. त्यामुळे या देवीस मत्स्योदरी देविचे मंदिर म्हणून ओळखले जाउ लागले. हे मंदिर जवळपासच्या क्षेत्रातील अत्यंत जुन्या मंदिरांपैकी एक आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमीत्ताने दरवर्षी या मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते
छायाचित्र दालन
संग्रहदालन पहाकसे पोहोचाल? :
विमानाने
जालना शहरामध्ये हवाई सुविधा नाही. सर्वात जवळचे विमानतळ चिकलथाना औरंगाबाद आहे.
जालना पासुन 64 किमी दूर चिकलथाना विमानतळ (आयएक्सयू), औरंगाबाद आहे.
जालना पासुन अंबड साठी नियमीत बस ची व्यवस्था आहे.
रेल्वेने
देशातील इतर प्रमुख शहरांमधून जालना येण्या – जाण्यासाठी नियमित गाड्या सहजपणे मिळू शकता.
रेल्वे स्थानक: जालना
जालना पासुन अंबड साठी नियमीत बस ची व्यवस्था आहे.
रस्त्याने
देशातील इतर प्रमुख शहरांपासून जालनापर्यंत नियमित बस आहेत.
बस स्थानक: जालना
जालना पासुन अंबड साठी नियमीत बस ची व्यवस्था आहे.