बंद

मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ

दिशा

मौलया नुरुद्दीन यांची समाधी मजार-इ-मौलया, डोणगांव ता. अंबळ, जि. जालना येथे आहे. मौलया नुरुद्दीन यांची “वली अल-हिंद” (भारतीय प्रतिनिधी / काळजीवाहू) या पदावर “दाऊदी बोहरा दावत”,  येमेन केंद्रातर्फे नियुक्त करण्यात आले होते. मौलया नुरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी, कैरो, इजिप्त गेले. ते 467 AH मध्ये भारतात परत आले आणि डेक्कन गेला. त्यांचा मृत्यू “जुमादी-अल-उला 11” मध्ये डोणगांव ता. अंबड, जि. जालना येथे मृत्यू झाला.

 

छायाचित्र दालन

  • मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब
    मजार-इ-मौलया
  • मजार परिसर
    मजार परिसर
  • मजार-इ-मौलया
    मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ चिक्क्लथाना विमानतळ (आयएक्सयू), औरंगाबाद, तिथून पचोड साठी बसेस उपलब्ध आहेत.

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक औरंगाबाद आहे तिथून पचोड साठी बसेस उपलब्ध आहेत.

रस्त्याने

डोणगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पाचेड पासुन 2 कि.मी. अंतरावर आहे. पाचोड पासुन डोणगाव साठी रिक्षा व बस उपलब्ध असतात