• सामाजिक दुवे
  • साईट नकाशा
  • Accessibility Links
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
तदर्थ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस / बीएएमएस) गट-ए यांची कंत्राटी तत्वावर पर भरतीची जाहिरात

तदर्थ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस / बीएएमएस) गट-ए यांची कंत्राटी तत्वावर पर भरतीची जाहिरात

22/11/2019 07/12/2019 पहा (2 MB)
तलाठी पदभरती–२०१९ – कागदपत्रे पडताळणी/तपासणी दि.०४/१२/२०१९ सकाळी १०:०० वा.

तलाठी पदभरती–२०१९ – कागदपत्रे पडताळणी/तपासणी साठी दि.०४/१२/२०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे उपस्थित राहणे बाबत.

29/11/2019 04/12/2019 पहा (880 KB)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची मुलाखती बाबत सुचना

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची मुलाखती बाबत सुचना

31/10/2019 08/11/2019 पहा (492 KB)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची मुलाखत पुढील सुचनेपर्यंत स्थगीत करणे बाबत

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची मुलाखत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अमलात असल्यामुळे पुढील सुचनेपर्यंत स्थगीत करण्यात आली आहे.

21/09/2019 28/10/2019 पहा (266 KB)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदासाठी मुलाखतीस पात्र/अपात्र उमेदवारांची यादी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदासाठी मुलाखतीस पात्र/अपात्र उमेदवारांची यादी

20/09/2019 23/09/2019 पहा (612 KB)
अल्पसंख्यांक वसतिगृह, घनसावंगी येथील कंत्राटी वसतिगृह अधिक्षक, लिपीक पदासाठी निवड उमेदवाराची यादी प्रसिध्द करणेबाबत.

अल्पसंख्यांक वसतिगृह, घनसावंगी येथील कंत्राटी वसतिगृह अधिक्षक, लिपीक पदासाठी निवड उमेदवाराची यादी प्रसिध्द करणेबाबत.

13/09/2019 23/09/2019 पहा (40 KB)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत जाहिरात

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत जाहिरात

09/09/2019 19/09/2019 पहा (5 MB)
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांची निवड व प्रतिक्षा यादी

निवड झालेल्या उमेदवारांनी दि. ०३/०९/२०१९ रोजी समग्र शिक्षा कार्यालय, जिल्हा परिषद मुलांची प्रशाळा परिसर स्टेशन रोड जालना येथे स. १०:०० वा. मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी उपस्थीत राहु नये.

31/08/2019 15/09/2019 पहा (135 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी पदभरती जाहिरातीचे शुद्धीपत्रक

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी पदभरती जाहिरातीचे शुद्धीपत्रक

04/09/2019 09/09/2019 पहा (791 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी पदभरती जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटीतत्वावर नियुक्ती देणेकरिता पदभरती जाहिरात

03/09/2019 09/09/2019 पहा (327 KB)