घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या संस्थांना पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रु.१० लाखांपर्यन्त अनुदान योजना राबविणेबाबत. | राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व समाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रु.१० लाखांपर्यन्त अनुदान योजना राबविणेबाबत.. |
29/01/2026 | 20/02/2026 | पहा (633 KB) |
| 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी तालुका निहाय व भाग निहाय प्रासिध्द करणे बाबत. | 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी तालुका निहाय व भाग निहाय प्रासिध्द करणे बाबत. |
03/12/2025 | 31/01/2026 | पहा (6 MB) GAC5_DIST479_MR 2_compressed (6 MB) |
| माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ च्या कलम १९ (३) अन्वये दाखल अपील बाबत. अॅड.श्री केशवराजे निंबाळकर रा. निवारा बिल्डींग – २, सहयोगनगर बीड जा.क्र.११२४९ दिनांक १०/०९/२०२५ | माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ च्या कलम १९ (३) अन्वये दाखल अपील बाबत. अॅड.श्री केशवराजे निंबाळकर रा. निवारा बिल्डींग – २, सहयोगनगर बीड जा.क्र.११२४९ दिनांक १०/०९/२०२५ |
16/12/2025 | 31/01/2026 | पहा (8 MB) |
| स्थानिक सुट्ट्या | मा. जिल्हाधिकारी,जालना यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या |
01/01/2025 | 31/12/2025 | पहा (2 MB) |
| मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्दी बाबत जाहीर सुचना. | मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्दी बाबत जाहीर सुचना. |
28/11/2025 | 31/12/2025 | पहा (257 KB) |
| जाहीर आवाहन – अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन, जालना शहर महानगरपालिका. | जाहीर आवाहन – अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन, जालना शहर महानगरपालिका. |
09/12/2025 | 20/12/2025 | पहा (112 KB) |
| जाहीर आवाहन – मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करणे करिता जालना शहर महानगरपालिकेच्या व्हॉटसअप Chatbox व्दारे तक्रार करणेकरिता खाली दिलेल्या QR Code वर स्कॅन करुन तक्रार दाखल करण्याची सुविधा. | जाहीर आवाहन – मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करणे करिता जालना शहर महानगरपालिकेच्या व्हॉटसअप Chatbox व्दारे तक्रार करणेकरिता खाली दिलेल्या QR Code वर स्कॅन करुन तक्रार दाखल करण्याची सुविधा. |
11/12/2025 | 20/12/2025 | पहा (52 KB) |
| जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम आरक्षण अधिसूचना परिशिष्ट १३ (अ) व १३ (ब) प्रसिध्द करुन प्रसिध्दी अहवाल सादर करणे बाबत. | जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम आरक्षण अधिसूचना परिशिष्ट १३ (अ) व १३ (ब) प्रसिध्द करुन प्रसिध्दी अहवाल सादर करणे बाबत. |
03/11/2025 | 30/11/2025 | पहा (2 MB) |
| मतदार यादी बाबत जाहीर सुचना. | मतदार यादी बाबत जाहीर सुचना. |
03/11/2025 | 30/11/2025 | पहा (353 KB) |
| डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना संदर्भात प्रेसनोट | डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना संदर्भात प्रेसनोट. |
30/10/2025 | 15/11/2025 | पहा (612 KB) |