बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जाहीर आवाहन – अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन, जालना शहर महानगरपालिका.

09/12/2025 20/12/2025 पहा (112 KB)
जाहीर आवाहन – मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करणे करिता जालना शहर महानगरपालिकेच्‍या व्‍हॉटसअप Chatbox व्‍दारे तक्रार करणेकरिता खाली दिलेल्‍या QR Code वर स्‍कॅन करुन तक्रार दाखल करण्‍याची सुविधा.

11/12/2025 20/12/2025 पहा (52 KB)
जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अंतिम आरक्षण अधिसूचना परिशिष्‍ट १३ (अ) व १३ (ब) प्रसिध्‍द करुन प्रसिध्‍दी अहवाल सादर करणे बाबत.

03/11/2025 30/11/2025 पहा (2 MB)
मतदार यादी बाबत जाहीर सुचना.

मतदार यादी बाबत जाहीर सुचना.

03/11/2025 30/11/2025 पहा (353 KB)
डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना  संदर्भात प्रेसनोट

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना  संदर्भात प्रेसनोट.

30/10/2025 15/11/2025 पहा (612 KB)
राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासन मान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना – प्रेस नोट

30/10/2025 15/11/2025 पहा (234 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वंतिक निवडणूक २०२५ प्रसिध्द मतदार यादीमध्ये दुबार व तिबार नावा संबंधी जाहिर प्रकटण.

29/10/2025 05/11/2025 पहा (2 MB)
जिल्हा परिषद निवडणुक विभाग/पंचायत समिती निर्वाचक गणाचे प्रारुप आरक्षण प्रसिध्द करणे बाबत.

14/10/2025 17/10/2025 पहा (1 MB)
आरक्षण जाहीर प्रसिद्धीकरण पोलीस पाटील भरती 2025, उपविभाग जालना

आरक्षण जाहीर प्रसिद्धीकरण पोलीस पाटील भरती 2025, उपविभाग जालना.

04/09/2025 15/10/2025 पहा (1 MB)
सभापती आरक्षण जाहीर सुचना

सभापती आरक्षण जाहीर सुचना

03/10/2025 13/10/2025 पहा (992 KB)