भरती
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक ०६.०४.२०२३ रोजी मा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी एम बी बी स थेट मुलाखती मधील प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देणेसाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी पस्थित राहणे बाबत. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक ०६.०४.२०२३ रोजी मा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी एम बी बी स थेट मुलाखती मधील प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देणेसाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी पस्थित राहणे बाबत. |
30/10/2023 | 02/11/2023 | पहा (3 MB) |
१५ वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी बहूद्देशिय कर्मचारी (पुरुष) उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी. समुपदेशाने नियुक्ती आदेश वाटप दि. ३१.१०.२०२३ | १५ वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी बहूद्देशिय कर्मचारी (पुरुष) उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी. समुपदेशाने नियुक्ती आदेश वाटप दि. ३१.१०.२०२३ |
30/10/2023 | 31/10/2023 | पहा (953 KB) |
मग्रारोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्त्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची यादी | मग्रारोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्त्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची यादी |
06/10/2023 | 20/10/2023 | पहा (2 MB) |
सामाजिक अंकेक्षण करिता पात्र साधन व्यक्ती या पदासाठीच्या मुलाखतीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी (जि.जालना) | सामाजिक अंकेक्षण करिता पात्र साधन व्यक्ती या पदासाठीच्या मुलाखतीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी (जि.जालना) |
18/10/2023 | 20/10/2023 | पहा (5 MB) |
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकिय अधिकारी (एम बी बी एस)/किटकशास्त्रज्ञ/सार्वजनिक विषेशतज्ञ कंत्राटी तत्वावर भरणेकरता जाहिरात | जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकिय अधिकारी (एम बी बी एस)/किटकशास्त्रज्ञ/सार्वजनिक विषेशतज्ञ कंत्राटी तत्वावर भरणेकरता जाहिरात |
05/10/2023 | 16/10/2023 | पहा (793 KB) |
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पॉलिक्लिनिक करिता अर्धवेळ विषेशनज्ञांच्या सेवा घेणे करीता थेट मुलाखत द्वारे भरावयाच्या पदांची जाहिरात | जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पॉलिक्लिनिक करिता अर्धवेळ विषेशनज्ञांच्या सेवा घेणे करीता थेट मुलाखत द्वारे भरावयाच्या पदांची जाहिरात |
05/10/2023 | 16/10/2023 | पहा (516 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची निवड यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची निवड यादी |
05/10/2023 | 16/10/2023 | पहा (2 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (एम बी बी एस) यांची निवड यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (एम बी बी एस) यांची निवड यादी |
05/10/2023 | 16/10/2023 | पहा (1 MB) |
जालना जिल्हातील ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथील आयसीटीसी केंद्रातील समुपदेशक पदाच्या जाहिराती बाबत जाहिर सुचना | जालना जिल्हातील ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथील आयसीटीसी केंद्रातील समुपदेशक पदाच्या जाहिराती बाबत जाहिर सुचना |
15/09/2023 | 15/10/2023 | पहा (1 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत बहूद्देशिय पुरुष कर्मचारी यांची यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत बहूद्देशिय पुरुष कर्मचारी यांची यादी |
21/09/2023 | 13/10/2023 | पहा (1 MB) |