निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म अधिकारी, जालना या विभागासाठी भाडे तत्वावर वाहन उपलब्ध करुन घेण्यासाठी स्थानिक पुरवठादार यांचेकडुन दरपत्रक मागविणे बाबत.

21/09/2026 25/09/2026 पहा (897 KB)
सन२०२६-२७ या ताडी वर्षाकरीता ताडी अनुज्ञप्ती ऑनलाईन लिलाव – निविदा  व नुतनीकरण पध्दतीने वितरीत करणेबाबत.

02/09/2026 21/09/2026 पहा (3 MB)
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत कार्यालयासाठी लागणारी विविध स्टेशनरी व इतर साहित्य करीता दर करार करणे बाबत.

03/09/2026 09/09/2026 पहा (4 MB)
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत विविध प्रपत्र नमुने / फॉर्म छपाईसाठी दर करार करणे बाबत.

03/09/2026 09/09/2026 पहा (3 MB)
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत संगणक प्रिंटर दुरुस्ती व देखभाल करणे करीता दरकरार बाबत.

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत संगणक प्रिंटर दुरुस्ती व देखभाल करणे करीता दरकरार बाबत.

03/09/2026 09/09/2026 पहा (4 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजन भवन प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह (कॅन्टीन) खासगीरित्या भाडेतत्त्वावर चालविण्याकरिता स्थानिक स्तरावरील इच्छुक, पात्र व अनुभवी कंत्राटदारांकडून सुलभ दरपत्रक मागविणे बाबत

28/07/2026 13/08/2026 पहा (5 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजन भवन प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह (कॅन्टीन) बाबत दरपत्रक सुचनापत्र

05/08/2026 13/08/2026 पहा (253 KB)
ई-ऑफीस प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक संगणकीय व आयटी उपकरणांच्या खरेदी बाबत ई- निविदा सुचना

17/06/2026 24/06/2026 पहा (4 MB)
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यस्तरावर विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार यादीमध्ये नव्याने नाव नोंदविणे / वगळणी / स्थलांतरण याकरीता नमुना 6,7,8 ची छपाई करण्याकरीता इच्छुक अभिकर्त्यांनी खालीलप्रमाणे नमुद कामासाठी स्थानिक दरपत्रके दर  सादर करणे

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यस्तरावर विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार यादीमध्ये नव्याने नाव नोंदविणे / वगळणी / स्थलांतरण याकरीता नमुना 6,7,8 ची छपाई करण्याकरीता इच्छुक अभिकर्त्यांनी खालीलप्रमाणे नमुद कामासाठी स्थानिक दरपत्रके दर  सादर करणे बाबत

05/06/2026 12/06/2026 पहा (666 KB)
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबत – जाहीर प्रगटन

08/05/2026 15/05/2026 पहा (179 KB)