बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हास्तरीय सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जाहिरात

जिल्हास्तरीय सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जाहिरात

04/08/2026 20/08/2026 पहा (875 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे १० वर्ष व त्यापेक्षा सेवा झालेल्या कर्मचारी याना दिनांक ३० जून २०२६ रोजीच्या शासन निर्णय नुसार अंतिम १० वर्ष व त्यापेक्षा सेवा झालेल्या कर्मचारी यांची या

राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे १० वर्ष व त्यापेक्षा सेवा झालेल्या कर्मचारी याना दिनांक ३० जून २०२६ रोजीच्या शासन निर्णय नुसार अंतिम १० वर्ष व त्यापेक्षा सेवा झालेल्या कर्मचारी यांची यादी व हरकती किंवा आक्षेपाचे निराकरण करून केलेली कर्मचारी यांची यादी बाबत शुद्धिपत्रक

10/08/2026 12/08/2026 पहा (849 KB)
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय व अशासकीय सदस्य यांची नियुक्त करण्यात आलेली समिती जिल्हा जालना

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय व अशासकीय सदस्य यांची नियुक्त करण्यात आलेली समिती जिल्हा जालना.

06/10/2025 30/06/2026 पहा (881 KB)
विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रम 2026 जाहीर प्रगटन

विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रम 2026 जाहीर प्रगटन

19/06/2026 29/06/2026 पहा (752 KB)
समुदाय आरोग्य अधिकारी यांची जिल्हातर्गत एकवेळ विनंती बदली सन 2025-26

समुदाय आरोग्य अधिकारी यांची जिल्हातर्गत एकवेळ विनंती बदली सन 2025-26

22/06/2026 26/06/2026 पहा (364 KB)
जालना जिल्ह्याचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल (गौणखनिज) २०२५-२६

जालना जिल्ह्याचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल (गौणखनिज) २०२५-२६.

26/10/2025 31/05/2026 पहा (5 MB)
जालना ते जळगाव (१७४ कि.मी.) प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणीसाठी भूसंपादन करणे बाबत २० ई सुधारित अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत.

जालना ते जळगाव (१७४ कि.मी.) प्रकल्पासाठी अजिंठा लेणी जोडणीसाठी भूसंपादन करणे बाबत २० ई सुधारित अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत.

23/04/2026 22/05/2026 पहा (5 MB)
सन २०२५-२०२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थिती यांमुळे खचेलेल्या व बुजलेल्या सिंचन विहीरींची माहिती.

सन २०२५-२०२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थिती यांमुळे खचेलेल्या व बुजलेल्या सिंचन विहीरींची माहिती.

27/01/2026 31/03/2026 पहा (2 MB)
राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या संस्थांना पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रु.१० लाखांपर्यन्त अनुदान योजना राबविणेबाबत.

राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व समाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रु.१० लाखांपर्यन्त अनुदान योजना राबविणेबाबत..

29/01/2026 20/02/2026 पहा (633 KB)
05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी तालुका निहाय व भाग निहाय प्रासिध्द करणे बाबत.

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी तालुका निहाय व भाग निहाय प्रासिध्द करणे बाबत.

03/12/2025 31/01/2026 पहा (6 MB) GAC5_DIST479_MR 2_compressed (6 MB)