बंद

च्या शोधाचे निकाल : Дизайн человека Сакральный авторитет Дизайн человека Расшифровка базовое чтение карты дизайн человека ✅ metahd.ru

1-10 एकूण 3331 निकाल

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्‍ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर [...]

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र जालना जिल्हा अंतर्गत ARMS लेखापरीक्षण/ संवैधानिक लेखापरिक्षण साठी सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षासाठी सनदी लेखापालांच्या नियुक्ती बाबत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र जालना जिल्हा अंतर्गत ARMS लेखापरीक्षण/ संवैधानिक लेखापरिक्षण साठी सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षासाठी सनदी लेखापालांच्या नियुक्ती बाबत.