जिल्हाधिकारी कार्यालय जालना तथा पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "जालना महासंस्कृती महोत्सव - २०२४" चे आयोजन कालावधी - दि. १३.०२.२०२४ ते १७.०२.२०२४ स्थळ - जे. ई. एस. महाविद्यालय प्रांगण, जालना दिनांक : १२.०२.२०२४ सायंकाळी ०५:०० वाजता महासंस्कृती दिंडी देखावे १. इस्कॉन (कृष्ण) २. वासुदेव ३. वाघ्या मुरळी ४. गोंधळी ५. पोतराज [...]