बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण तिसरा टप्पा

समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण तिसरा टप्पा दि ०८ एप्रिल २०२१ रोजी पुणे येथे आहे

07/04/2021 09/04/2021 पहा (4 MB)
वेतन समायोजनास मान्यता देण्यास आक्षेप कळविणे बाबत

PIP सन २०२०-२१ मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्याकरिता वेतन सुसूत्रीकरण प्रस्तावास मंजुरी दिली आहे त्याकरिता कोणाचे आक्षेप किंवा हरकती असल्यास लेखी कळवावे

23/03/2021 25/03/2021 पहा (1 MB)
नगर पंचायत प्रारुप मतदार यादी २०२१ प्रसिद्धी बाबत

नगर पंचायत प्रारुप मतदार यादी २०२१ प्रसिद्धी बाबत

15/02/2021 22/02/2021 पहा (285 KB)
सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षा पात्र उमेदवारांसाठी प्रशिक्षण केंद्र वाटप करण्यासाठी समुपदेशन

सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रवेश परीक्षा पात्र उमेदवारांसाठी प्रशिक्षण केंद्र वाटप करण्यासाठी समुपदेशन

12/02/2021 16/02/2021 पहा (2 MB)
ग्रामपंचायत महिला सरपंच आरक्षण सोडत दिनांक पुढे ढकलण्यात आल्या बाबत

ग्रामपंचायत महिला सरपंच आरक्षण सोडत दिनांक पुढे ढकलण्यात आल्या बाबत

30/01/2021 02/02/2021 पहा (197 KB)
जाफ्राबाद नगर पंचायत प्रभागरचना व सदस्य आरक्षण सोडत हरकती व सुचना मागविणे

जाफ्राबाद नगर पंचायत प्रभागरचना व सदस्य आरक्षण सोडत हरकती व सुचना मागविणे

04/01/2021 11/01/2021 पहा (611 KB)
 मंठा, बदनापुर आणि घनसावंगी नगर पंचायत प्रभाग रचना, सदस्‍य पदाचे आरक्षण अंतीम अधिसुचना प्रसिध्‍द करणे बाबत.

मंठा, बदनापुर आणि घनसावंगी नगर पंचायत प्रभाग रचना, सदस्‍य पदाचे आरक्षण अंतीम अधिसुचना प्रसिध्‍द करणे बाबत.

30/12/2020 05/01/2021 पहा (9 MB)
स्थानिक सुट्ट्या

मा. जिल्हाधिकारी,जालना यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या.

01/01/2020 31/12/2020 पहा (630 KB)
जाफ्राबाद नगर पंचायत सदस्य आरक्षण सोडत २०२०-२०२१.

जाफ्राबाद नगर पंचायत सदस्य आरक्षण सोडत २०२०-२०२१.

28/12/2020 30/12/2020 पहा (451 KB)
नगर पंचायत प्रभाग रचना, सदस्य आरक्षण, हरकती व सुचना

नगर पंचायत प्रभाग रचना, सदस्य आरक्षण, हरकती व सुचना

18/11/2020 26/11/2020 पहा (479 KB)