बंद

मागील कार्यक्रम

जिल्हाधिकारी निरोप समारंभ

मा. जिल्हाधिकारी यांचा निरोप समारंभ

मा. जिल्हाधिकारी श्री. शिवाजी जोंधळे यांची मुंबई शहरा येथे बदली झाल्यामुळे, महसूल विभागाकडून निरोप समारंभाचे आयोजन केले आहे.

  • प्रारंभ: 25/04/2018
  • शेवट: 25/04/2018

ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

जिल्हाधिकारी-कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे लोकशाही दिन

जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करतात. त्यानुसार दि. 07 अप्रिल 2018 रोजी लोकशाही दिन आयोजित केला आहे.

  • प्रारंभ: 07/05/2018
  • शेवट: 07/05/2018

ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

जिल्हाधिकारी-कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करतात. त्यानुसार दि. 04 जुन 2018 रोजी लोकशाही दिन आयोजित केला आहे.

  • प्रारंभ: 04/06/2018
  • शेवट: 04/06/2018

ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, जालना