बातम्या
राष्ट्रीय मतदार दिन
प्रकाशित केले: 07/02/2024राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जालना येथील श्री. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात कार्यक्रम जालना- 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता जालना येथील श्री. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]
विभागीय आयुक्तांच्या मतदान केंद्रांना भेटी.
प्रकाशित केले: 21/09/2018मतदान पुनरिक्षण कार्यक्रमातर्गंत आज दि.१९ रोजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी बदनापुर तालुक्यातील गोकुळवाडी व दुधनवाडी येथे भेट देवून मतदान केंद्राची पाहणी तसेच १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती बी एल ओ कडून घेतली. या दौऱ्यात उपायुक्त वर्षा ठाकूर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगिता सानप, उपविभागीय अधिकारी केशव नेटके,बदनापुर […]