प्रसिद्धीपत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

प्रकाशित केले: 22/02/2022

सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य–एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग […]