• सामाजिक दुवे
  • साईट नकाशा
  • Accessibility Links
बंद

महसुल सप्ताह २०२५

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.

महसुल सप्ताह – २०२५

१ – ऑगष्ट ते ७ – ऑगष्ट :  राज्यात विशेष महसुल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

दिनांक कार्यक्रमाचे स्वरुप कार्यक्रमाची छायाचित्राची लिंक
०१-०८-२०२५ महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”

“महसूल संवर्गातील कार्यरत/ सेवानिवृत अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ”

छायाचित्रे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

०२-०८-२०२५ “शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम” छायाचित्रे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

०३-०८-२०२५ “पाणंंद /शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे” छायाचित्रे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

०४-०८-२०२५ “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे” छायाचित्रे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

०५-०८-२०२५ “विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे
वाटप करणे”
छायाचित्रे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

०६-०८-२०२५ “शासकीय जिमनींवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग
झालेल्या जिमनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे”
छायाचित्रे बघण्यासाठी येथे क्लिक करा.