बंद

शासन निर्णय

महत्वाचे शासन निर्णय :

महाराष्ट्र शासन निर्णय :

विभाग शासन निर्णय अधिसूचनाची लिंक
महसुल व वन विभाग हैद्राबाद इनाम ननमूमलन व रोख अनुदाने रद्द
करण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश
अधिसूचना साठी येथे क्लिक करा.
महसुल व वन विभाग महाराष्ट्र राज्यातील वक्फ मालमत्तांच्या गाव नमुना नं.7/12 च्या उताऱ्यावर तसेच नागरी भागातील वक्फ मिळकतींच्या अधिकार अभिलेखांमध्ये केवळ संबंधित वक्फ संस्थेच्या नावाची नोंद घेणे आणि इतर हक्क सदरी “वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार” अशी नोंद घेण्याबाबत सर्व समावेशक सूचना अधिसूचना साठी येथे क्लिक करा.
विधी व न्याय विभाग हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. अधिसूचना साठी येथे क्लिक करा.
महसुल व वन विभाग महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७. अधिसूचना साठी येथे क्लिक करा.
महसुल व वन विभाग महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम अधिसूचना साठी येथे क्लिक करा.