सह जिल्हा निबंधक
कार्यालया चे नाव – सह जिल्हा निबंधक वर्ग-१ ( निम्न श्रेणी ) कार्यालय जालना
कार्यालया चा पत्ता – प्रशासकिय इमारत दुसरा मजला जालना
कार्यालया चा दु.ध्व.क्र. – ०२४८२-२२५४०५ ०२४८२-२२५५५९
ई-मेल आयडी – jalnajdr[at]gmail[dot]com
कार्यालय प्रमुखाचे नाव व पदनाम- श्री.एस.एम.जाधव सह जिल्हा निबंधक वर्ग-१ ( निम्न श्रेणी ) जालना
एकुण पदे- मंजुर पदे -५१ , भरलेली पदे-४६ , रिक्त पदे-०५
कार्यालय योजना- राज्य शासन
आर्थिक आणि भौतिक खर्च- राज्य शासन
उद्दीष्ट संपादन – एकूण इष्टांक ६३ कोटी मागील महिना अखेर ५६% साध्य
नविन उपक्रम- नागरिकांची सनद,सारथी पुस्तक नागरिकांसाठी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध.
मुळ कायदा आणि नियम – महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८, महाराष्ट्र नोंदणी अधिनियम १९०८,विशेष विवाह कायदा १९५४
महिती अधिकारात निकली निघालेली प्रकरणे- जानेवारी 2014 वर्षांमध्ये दाखल केलेले प्रकरणे-25, गेल्या महिन्यापर्यंत निराकरण झालेली प्रकरणे-25
विभागाची वेबसाईट लिंक- http://igrmaharashtra.gov.in/