अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
कार्यालयाचे नांव : अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जालना
कार्या लयाचा पत्ता : जिल्हाधीकारी कार्यालय २ रा मजला जालना
कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक : ०२४८२/ २२५४७८
ई मेल आय डी : excisesupdtjalna1[at]gmail[dot]com
कार्यालय प्रमुखाचे नांव व पदनाम : सौ भाग्यश्री पी. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जालना
मंजुर, भरलेले व रिक्त पदांची माहिती : एकूण 37 (भरलेले: 23, रिक्त: 14)
विभागाची योजना : महाराष्ट्र शासन
आर्थिक व भौतिक योजना ( केंद्र राज्य स्थनिक) : महाराष्ट्र शासन
उदीष्ट :
- मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क म.रा मुंबई यांनी दिलेले जमा उदीष्ट पूर्ण करणे
- नाविन्य पूर्ण काम : अवैध मदयावर कारवाई करणे
- विभागातील कार्य कोणत्या कर्यालयन्वे चलते : मुंबई दारूबंदी कायदा १९४९ या कायदयान्वये
माहिती अधीकार: माहिती अधीकार कायदा २००५ मधील कलम ४ ( १ ) अन्वये माहिती प्रसिध केलेली आहे.