पोलीस अधीक्षक, जालना : श्री शैलेश बलकवडे ( भा पो से )
पोलीस प्रशासन हे जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जबाबदार आहे. प्रशासकीय दृष्टीने जालना जिल्हा हा चार उपविभागांमध्ये विभागलेला आहे.
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जालना
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, परतूर
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भोकरदन
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अंबड
- पोलीस ठाणे : 16
- पोलीस चौकी : 08
पोलीस प्रशासनामधील अधिकारी व कर्मचा-यांची संख्या-
- पोलीस अधीक्षक : 01
- अपर पोलीस अधीक्षक : 01
- पोलीस उप अधीक्षक : 05
- पोलीस निरीक्षक : 15
- पोलीस उप निरीक्षक : 42
- पोलीस शिपाई : 1113
पोलीस खात्याचे इतर विभाग
- राज्य राखीव पोलीस बल, जालना
- पोलीस प्रशिक्षण विद्यालय, जालना
- होम गार्डस्
वेब साईट लिंक – http://www.jalnapolice.gov.in/