प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश : श्रीमती वर्षा एम. मोहिते
सामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी, जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय जिल्हयामध्ये कार्यरत आहे.
जालना जिल्हयामध्ये औद्योगीक वसाहत मोठया प्रमाणात असल्यामुळे कामगार व औद्योगीक न्यायालयसुध्दा कार्यरत आहे.
जालना जिल्हा व सत्र न्यायालय हे एन.आय.सी. च्या सहायाने पुर्णतः संगणकीकृत आहे.
जिल्हा न्यायालय :
- जिल्हा व सत्र न्यायालय
- दोन अपर जिल्हा व सत्र न्यायालये
- दोन जलद न्यायालये
- एक वरिष्ठ विभाग
- एक सी.जे.एम.
- तीन दिवानी न्यायाधिश, (जे.डी. व जे.एम.एफ.सी.)
- दिवानी न्यायाधीश (जे.डी. व जे.एम.एफ.सी.) अंबड, परतूर, भोकरदन व जाफ्राबाद
अधिक माहितीसाठी या वेबसाईटचा वापर करावा –https://districts.ecourts.gov.in/jalna