बंद

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

कार्यालयाचे नाव :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना.
कार्यालयाचा पत्ता :- २ रा मजला, प्रशासकिय इमारत, जालना.
कार्यालयाचा फोन नंबर  :-  ०२४८२-२९९०३३
ई-मेल आयडी  – jalnarojgar@gmail.com
प्रमुख अधिकारी यांचे नांव आणि पद –  श्री गणेश चिमणकर, सहायक आयुक्त
एकूण पदे :-  मंजूर पदे- १६, भरलेली पदे – ०६, रिक्त पदे – १०
विभागाची योजना –  राज्य शासन
आर्थिक आणि भौतिक आवक – राज्य शासन
नाविन्यता – नागरिक सनद, नोकरी शोधणाऱ्यांची माहिती जलद माहितीचा शोध घेण्यासाठी विभागाच्या वेब साइटवर सर्व राज्य धारकांसाठी सेवा उपलब्ध.
योजना राबवण्यासाठी संबंधित मूलभूत कायदे आणि नियम – रोजगार विनिमय (रिक्त पदांची अनिवार्य नोंदणी) अधिनियम १९५९
माहितीचा अधिकार –  माहितीच्या अधिकारा अंतर्गत सक्रिय.

विभागाची वेबसाइट लिंक  –

https://rojgar.mahaswayam.gov.in

https://kaushalya.mahaswayam.gov.in

https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/