बंद

विभाग

जिल्‍हाधिकारी हे जिल्‍हा प्रशासन व महाराष्‍ट प्रशासनाचे मुख्‍य आधार आहेत. प्रत्‍येक निर्णय, कायदा आणि सुव्‍यवस्‍था, महसूल, निवडणूक, नैसर्गीक आपत्‍ती ई. महत्‍वाच्‍या जबाबद-या जिल्‍हाधिकारीस पार पाडाव्‍या लागतात.

जिल्‍हाधिकारी यांच्‍या नियंत्राणाखाली प्रशासकीय अधिकारी खालील प्रमाणे काम पाहत असतात.

  1. अपर जिल्‍हाधिकारी
  2. निवासी उपजिल्‍हाधिकारी
  3. जिल्‍हा पुरवठा अधिकारी
  4. भूसंपादन अधिकारी
  5. भूसुधार अधिकारी
  6. पुनर्वसन अधिकारी
  7. जिल्‍हा निवडणूक अधिकारी
  8. उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो.
  9. जिल्‍हा नियोजन अधिकारी
  10. जिल्‍हा खनिकर्म अधिकारी
  11. जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी
  12. उपसंचालक (न.पा.)
  13. चार उपविभागांसाठी चार उपविभागीय अधिकारी
  14. आठ तहसीलसाठी आठ तहसीलदार