बंद

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचे कणा आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व प्रकारचे निर्णय, कायदा व सुव्यवस्था, महसूल, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती इ.

जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालील इतर प्रशासकीय अधिकारी खालील प्रमाणे आहेत.

    1. अप्पर जिल्हाधिकारी.
    2. निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी.
    3. जिल्हा पुरवठा अधिकारी.
    4. भूसंपादन अधिकारी.
    5. जमीन सुधार अधिकारी.
    6. पुनर्वसन अधिकारी.
    7. निवडणूक अधिकारी.
    8. रो.ही.यो. उप. जिल्हाधिकारी.
    9. जिल्हा नियोजन अधिकारी.
    10. जिल्हा खाण अधिकारी.
    11. जिल्हा माहिती अधिकारी.
    12. उप. संचालक (एम.सी.).
    13. चार उपविभागांमध्ये उपविभागीय अधिकारी: जालना, परतूर, अंबड व भोकरदन.
    14. आठ तालुक्यांतील आठ तहसिलदार : जालना, बदनापूर, परतुर, मंठा, अंबड, घनसावंगी, भोकरदन आणि जाफ्राबाद.