बंद

सह जिल्‍हा निबंधक

कार्यालया चे नाव – सह जिल्‍हा निबंधक वर्ग-१ ( निम्‍न श्रेणी ) कार्यालय जालना

कार्यालया चा पत्ता – प्रशासकिय इमारत दुसरा मजला जालना

कार्यालया चा दु.ध्व.क्र. – ०२४८२-२२५४०५ ०२४८२-२२५५५९

ई-मेल आयडी – jalnajdr[at]gmail[dot]com

कार्यालय प्रमुखाचे नाव व पदनाम- श्री.एस.एम.जाधव सह जिल्‍हा निबंधक वर्ग-१ ( निम्‍न श्रेणी ) जालना

एकुण पदे- मंजुर पदे -५१ , भरलेली पदे-४६ , रिक्‍त पदे-०५

कार्यालय योजना- राज्‍य शासन

आर्थिक आणि भौतिक खर्च- राज्‍य शासन

उद्दीष्‍ट संपादन – एकूण इष्‍टांक ६३ कोटी मागील महिना अखेर ५६% साध्‍य

नविन उपक्रम- नागरिकांची सनद,सारथी पुस्‍तक नागरिकांसाठी विभागाच्‍या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्‍ध.

मुळ कायदा आणि नियम – महाराष्‍ट्र मुद्रांक अधिनियम १९५८, महाराष्‍ट्र नोंदणी अधिनियम १९०८,विशेष विवाह कायदा १९५४

महिती अधिकारात निकली निघालेली प्रकरणे- जानेवारी 2014  वर्षांमध्ये दाखल केलेले प्रकरणे-25, गेल्या महिन्यापर्यंत निराकरण झालेली प्रकरणे-25

विभागाची वेबसाईट लिंक- http://igrmaharashtra.gov.in/