बंद

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क

कार्यालयाचे नांव : अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जालना

कार्या लयाचा पत्ता : जिल्हाधीकारी कार्यालय २ रा मजला जालना

कार्यालयाचा दुरध्वनी  क्रमांक : ०२४८२/ २२५४७८

ई मेल आय डी  : excisesupdtjalna1[at]gmail[dot]com

कार्यालय प्रमुखाचे नांव व पदनाम : सौ भाग्यश्री पी. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जालना

मंजुर, भरलेले व रिक्त पदांची माहिती :  एकूण 37 (भरलेले: 23, रिक्त: 14)

विभागाची योजना   : महाराष्ट्र शासन

आर्थिक व भौतिक योजना ( केंद्र राज्य स्थनिक)  : महाराष्ट्र शासन

उदीष्ट :

  • मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क म.रा मुंबई यांनी दिलेले जमा उदीष्ट पूर्ण करणे
  • नाविन्य पूर्ण काम  : अवैध मदयावर कारवाई करणे
  • विभागातील कार्य कोणत्या कर्यालयन्वे चलते : मुंबई दारूबंदी कायदा १९४९ या कायदयान्वये

माहिती अधीकार: माहिती अधीकार कायदा २००५ मधील कलम ४ ( १ ) अन्वये माहिती प्रसिध केलेली आहे.