भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची मुलाखत पुढील सुचनेपर्यंत स्थगीत करणे बाबत

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची मुलाखत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अमलात असल्यामुळे पुढील सुचनेपर्यंत स्थगीत करण्यात आली आहे.

21/09/2019 28/10/2019 पहा (266 KB)
संग्रहित