५ – औरंगाबाद विभाग पदिीधर विधान पवरषद मतदारसंघ निवडणूक – 2020
मतदान सूचनेसह मतदान केंद्राची यादी
कोरोना पार्श्वभूमी आणि मतदानकेंद्र व्यवस्थापन
कोरोना पार्श्वभूमी आणि मतदानाच्या दिवशी मतदारांनी घ्यावयाची दक्षता..
५ – औरंगाबाद विभाग पदिीधर विधान पवरषद मतदारसंघ निवडणूक – 2020
मतदान सूचनेसह मतदान केंद्राची यादी
कोरोना पार्श्वभूमी आणि मतदानकेंद्र व्यवस्थापन
कोरोना पार्श्वभूमी आणि मतदानाच्या दिवशी मतदारांनी घ्यावयाची दक्षता..
५ – औरंगाबाद विभाग पदिीधर विधान पवरषद मतदारसंघ निवडणूक – 2020
औरंगाबाद पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक घेण्यासाठी सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांंना त्यांची कर्तव्ये सुरळीत पार पाडण्यासाठी दिशादर्शक व उपयुक्त ठरतील असे डेमो व्हिडिओज तयार करण्यात आल्या आहेत. तसेच आपणास पुरविण्यात आलेली हस्तपुस्तीका व भारत निडवणूक आयोगाच्या अद्यावत सुचनांचे पालन करुन मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी.
आपणास पुढील कार्यासाठी शुभेच्छा !!
१. मतदान साहित्य ताब्यात घेणे : https://m.youtube.com/watch?v=vM1GCWPQHjY&t=13s
२. मतदान केंद्राची रचना : https://m.youtube.com/watch?v=GT9YzROJQPo
३. मतदान प्रतिनिधींची नियुक्ती : https://m.youtube.com/watch?v=1hzQTfHSpio
४. मतदानासाठी मतपेटी तयार करणे : https://m.youtube.com/watch?v=cq7ted1KkJE
५. मतपत्रिके बाबतची माहिती : https://m.youtube.com/watch?v=OFf_vXrKrGk
६. मतदान अधिकारी 1,2 व 3 ची कर्तव्ये : https://m.youtube.com/watch?v=eHDrCVT-rPc
७. अंध व अपंग मतदाराचे मतदान व सोबत्याचे प्रतिज्ञापत्र : https://m.youtube.com/watch?v=8O35r1YqOVU
८. खराब /फाटलेली मतपत्रिका रद्द करणे व त्या ऐवजी दुसरी देणे : https://www.youtube.com/watch?v=6z_bbjtBRTA&pbjreload=101
९. आक्षेपीत मत : https://www.youtube.com/watch?v=n62zDtysATE
१०. मतदाराचा मतदानास नकार : https://www.youtube.com/watch?v=quSa4h_kcmg
११. प्रदत्त मतपत्रिका : https://www.youtube.com/watch?v=JdHxQzN7cS0
१२. मतदान समाप्त करणे : https://www.youtube.com/watch?v=Z4oHYhlkZM4
१३. मतदानानंतर मतपेटी सिलबंद करणे : https://www.youtube.com/watch?v=QhCOgVVAyfc
१४. मतपत्रिकांचा हिशोब भरणे (नमुना १६): https://www.youtube.com/watch?v=BIrirfis6TU
१५. मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी भरणे : https://www.youtube.com/watch?v=g73ON8XGT6s
१६. संवैधानिक व असंवैधानिक लिफाफे मोहोरबंद करणे. : https://www.youtube.com/watch?v=brG664i3XnY
१७. पसंतक्रम नोंदवून मतदान करणे : https://www.youtube.com/watch?v=Y0qXaJyo8UE