लघु पाटबंधारे विभाग

विभागाचे नांव

जलसंपदा विभाग

कार्यालयाचा पत्ता

जालना लघु पाटबंधारे विभाग, जालना
मोती बागे जवळ, जुना जालना

कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक

02482-220436 & 02482-220665
फॅक्स - 02482-220665

ई-मेल आय डी

eejmid_Jalna@wrd.maharashtra.gov.in

कार्यालय प्रमुखाचे नांव व पदनाम

श्री. आर.पी.काळे, कार्यकारी अभियंता

मंजूर व रिक्त पदा बाबत माहिती

माहे ऑक्टोंबर-2014 अखेर ची माहिती खालील प्रमाणे

अ.क्र.

पदनाम

मंजूर पदे

कार्यरत पदे

रिक्त पदे

1

कार्यकारी अभियंता

1

1

--

2

 उप कार्यकारी अभियंता

1

--

1

3

उप विभागीय अभियंता

6

3

3

4

शाखा अभियंता

              28

21

7

5

स्थापत्य अभियांत्रिकी सहा य्यक

24

9

15

6

विभागीय लेखापल

1

--

1

7

प्रथम लिपीक

1

--

1

8

भांडारपाल

1

1

--

9

सहा.भांडारपाल

1

--

1

10

आरेखक

1

1

--

11

सहा.आरेखक

1

1

--

12

अनुरेखक

6

5

1

13

वरीष्ठ लिपीक

11

7

4

14

कनिष्ठ लिपीक

16

12

4

15

टंकलेखक

9

7

2

16

संगणक

1

1

--

17

लघु लेखक ( निम्नस्तर)

1

1

--

18

वाहनचालक

7

4

3

19

नाईक

1

--

1

20

शिपाई

17

15

2

21

चौकीदार

7

4

3

विभागाच्या योजना

राज्यस्तर,                                                                    पाणीसाठा व सिंचन निर्मीती  (योजनांची सविस्तर माहिती सोबत जोडली आहे)

भौतिक   व आर्थिक खर्च

सोबतच्या प्रपत्रा प्रमाणे

साघ्य

सोबतच्या प्रपत्रा प्रमाणे

धोरण

जलसंपदा विभागामार्फत पाणीसाठा व सिंचन निर्मीतीच्या प्रकल्पस्थळाचे प्रकल्पस्थळी सर्वेक्षण व अन्वेषण करुन धरणे,बॅरेज उपसा सिंचन योजनांची कामे अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री वापरुन चांगली गुणवत्ता पुर्ण बांधकामे करण्यात येतात.

योजना अमंलबजावणी करिता खात्याची मुळ धोरण व कायदा

1) महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976                     

2) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण अधिनियम-2005

3) सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन  अधिनियम 2005

4) महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन नियम -2006

5) भुसंपादन व पुनर्वसन कायदा 1894 व 2013

6) वन संवर्धन कायदा 1980

7) महाराष्ट्र नागरी सेवा नियम

8) संर्कीण  सार्वजनिक बांधकाम  संहिता

9)   संर्कीण सार्वजनिक बांधकाम लेखे नियमावली

10) शासन निर्णय व परिपत्रके              

जन माहिती अधिकारी 

जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता,
लघु पाटबंधारे विभाग, जालना

विभागाचे संकेतस्थळ

www.wrd.maharashtra.gov.in

कार्यालयाचे छायाचित्र

सोबत जोडले आहे

कार्यक्षेत्रावरील छायाचित्रे

सोबत जोडले आहे

बांधकामाधीन लघु प्रकल्पांची माहिती.