औद्योगीक माहिती

जालना जिल्हाची औद्योगिक पार्श्वभुमी चांगली असुन मुख्यता बी-बियाणे व लोह उद्योगामध्ये जिल्हयाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे. जिल्ह्याचा औद्योगिक विकास हा अभियंत्रिक, प्लास्टिक व कृषी उद्योगावर अवलंबुन आहे.

दालमिल, तेल गिरणी व शुधिकरण, लोह पुनरुतपदान, प्लास्टिक, टाइल्स आणि सिमेंट पाइप, खत उद्योग, किटनाषके आणि सहकारी साखर कारखाण हे सुद्धा औद्योगिक विकासात महत्वाचे योगदन करतात.

येथे कापसाच्या सुत गिरण्या आणि प्रेसींग कंपण्या आहेत, त्याच बरोबर बाजार समित्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन केले जाते, जसे कापुस. औद्योगिक विकासासाठी राज्य सरकारने छोठ्या व मोठ्या उद्योगाना प्रोत्साहीत कारण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. या आराखडा अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ने औद्योगिक वसाहत निर्माण केली असुन तेथे लघु,मध्यम आणि मोठे उद्योग आहे. येथे सर्वातजासत लोह व बी-बियाणे उत्पादन कंपण्या, जसे महिको,महिंद्रा, बैजु-शितल कंपण्या असुन बॉल बेरींग, कृषी संबंधीत, जसे दालमिल कंपण्यासुधा आहेत. MIDC न जाहिर केले आहे,कि येथे खाजगी क्षेत्राच्या मदतीने जैव प्रद्योगिक क्षेत्र विकसित करणार आहे. त्यामुळे क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल.

महिको, महिंद्रा, बेजो-शितल ह्या कंपण्या अग्रक्रमित कंपण्या पैकि काही आहे.

NRB बेअरींग लिमीटेड ही एक अग्रगण्य कंपनी असुन ते ओटोमोबाइल व अवजड उद्योगाना पुरवठा करते.

जालना जिल्ह्यामध्ये एकुण चार सहकारी साखार कारखाने आहे,

जालना सह्कारी साखर करखाना, रामनगर, जालना.

समर्थ सह्कारी साखर करखाना, समर्थनगर, अंबड.

बागेश्वरी सह्कारी साखर करखाना, परतुर.

रामेश्वरी सह्कारी साखर करखाना, भोकरदन . .

समृद्धी साखर कारखाना, देबी दहेगाव , घनसावंगी

सागर साखर कारखाना

 

Sagar Sugar Factory

 

Samruddhi Sugar Factory, Devi Dahegaon, Tq. GhansavangiAt present 9 industrial areas are under MIDC JALNA as  given below.

 

अ.क्र औद्योगिक क्षेत्राचे नावं  जिल्हयातील एकूण विकसित क्षेत्र (हेक्टर) विकसित भूखंडाची संख्या  वाटप भूखंड संख्या  सुरु झालेले उद्योग घटक संख्या 
जुना जालना  ५०.५८ ८९ ८९ ४९
अति.टप्पा  १  १५८.१ ३३४ ३३४ १८३
जालना  टप्पा २  १२३.४६ ११९ ११९ ८२
जालना टप्पा -३ २६०.७६ ११८ १८ --
बायोटेक्नॉ लाजी पार्क फेज  ३२.९ ४४ ३१
भोकरदन   १०.६९ ६० ६०
जाफ्राबाद १४.०४ ३६ ३६
परतूर  ६३.१५ ३६ २५
अंबड ३५.३८ ९८ ९४
           

 

REGISTERED UNITS
         
SR.NO PARTICULARS No of unit INVESTMENT IN CR. EMPLOYMENT
1 MICRO, SMALL 836 172.02 6077
2 MEDIUM SCALE 11 63.05 1259
3 LARGE SCALE 12 383.03 5514
4 MEGA PROJECT 35 3647.96 12774
5 MSME EM PART I 1278 289.82 9516

 


Total No. of Mega project  in Jalna Dist.      35
         
Sr.No PARTICULARS No of unit Proposed Investment  Proposed Employment
1 In Production  11 896.62 4309
2 Under Construction 7 747.25 3027
3 IES Completed 8 809.25 2594
4 Proposed Unit 9 1235.84 2844
  Total  35 3688.96 12774
  IN MIDC  24 2790.73 8700
  Out of MIDC  11 898.23 4074
         
EMPLOYMENT BASE Units -  24 
INVESTMENT BASE Units - 11

Mega Project

 

        At present there ate Eleven Working Mega Projects Out Of 35 approved Mega Projects in Jalna District as Below -

 

  उद्योग घटकाचे नांव व पत्ता  उत्पादन  गुंतवणूक (रु करोड )   रोजगार 
में लक्ष्मी कॉट.स्पिन,गट नं.३९९ सामगाव ता.जि.जालना  कॉटन यार्न,कॉटन बेल्स  ५७.६२ २७५
में.अभय कोटेक्स प्रा.लि.गट नं.८४ गुंडेवाडी ता.जि.जालना  कॉटन सीड एक्सट्रॅक्शन ४३.४४ २७१
में.भाग्यलक्ष्मी रिरोलींग मिल प्रा.लि.गट,३० दरेगाव ता.जि.जालना  रिरोलींग मिल  १०३.३३ ४०१
में.ओमसाई राम स्टील अ‍ॅन्ड अलाईज प्रा.लि.प्लॉट नं एफ -१ व २ एमआयडीसी जालना  रिरोलींग मिल टि एम टी बार १९.५६ ३०३
जालना सिदधीविनायक अलाईज प्रा.लि. प्लॉट नं सी-४/१/२ एमआयडीसी जालना  रिरोलींग मिल टि एम टी बार ४४.२१ ३३०
कालिका स्टिल अलाईज प्रा.लि. प्लॉट नं सी-७/८ एमआयडीसी जालना  एमएस बिलेटस ३५.२५ ३१०
मे.महेश  प्रोडक्ट लि.खादगाव ता.जि.जालना एमएसबार १४. २७३
एस.आर.जे.पित्ती स्टिल प्रा.लिडी-५१/१ एमआयडीसी जालना टि.एम.टी बार ३९.९६ ४१३
मे.माऊली स्टिल प्रा.लि प्लॉट नं सी-१५/१६ एमआयडीसी जालना टि.एम.टी बार १०.४७ १५०
१० में.मेटा रोल्स अ‍ॅन्ड कोमोटिइज प्रा.लि. मौजे दरेगाव ता.जि.जालना स्पंज आयर्न  ११२. ३८९
  में.रुखमीनी इंप्लेक्स प्रा.लि.              गट नं.६९ अहंकार देऊळगाव सिंधखेड राजा रोड ता.जि.जालना काजू पॅकींग  २४. २८०.
  एकूण    ५०३.८४ ३३९५

 

 

Existing Cotton Ginning & Pressing Enterprises

Sr.No

Number of total Enterprises

 

Investment Rs. In Lakhs

Employment

1

90

3671.46

2422

Existing Oill Mill  Enterprises

Sr.No

Number of total Enterprises

 

Investment Rs. In Lakhs

Employment

1

43

3917.25

616

Existing Dall Mill  Enterprises

Sr.No

Number of total Enterprises

 

Investment Rs. In Lakhs

Employment

1

17

534.88

303

Existing Seed Processing  Enterprises

Sr.No

Number of total Enterprises

 

Investment Rs. In Lakhs

Employment

1

8

485.55

159

Existing Steel Re Rolling Mills Enterprises

Sr.No

Number of total Enterprises

 

Investment Rs. In Lakhs

Employment

1

53

12199.00

2128