शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

विभागाचे नांव :

शालेय शिक्षण  व क्रिडा  विभाग 
शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण)जि.प.जालना

विभागाचा पत्ता:

कार्यालय  शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जि.प.जालना
प्रशासकीय इमारत  दुसरा मजला  जालना

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक :

०२४५२-२२५५४१

ई-मेल  आय.डी:

--

कार्यालय प्रमुखाचे पद व नांव:

शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जि.प.जालना
श्री. रामदास शेवाळे (अतिरिक्त पदभार)

पदांचा तपशील :
भरलेली  व रिक्त पदे

 

मंजूर  पदे     -   २९
भरलेली पदे  -   १४
रिक्त  पदे     -   १५

विभाग : योजना
(केंद्गीय, राज्य, स्थानिक, इतर)

राज्य सरकारी
साक्षर भारत योजनसाठी  निधी केंद्र+राज्य शासनाकडून प्राप्त होतो.

आर्थीक व भौतिक:

(केंद्गीय, राज्य, स्थानिक, इतर)

केंद्गीय + राज्य :
(साक्षर भारत योजना राबविण्यासाठी निधी  केंद्र शासनाकडून + राज्य शासनाकडून   तर  कार्यालयीन वेतन, वेतनेत्तर अनुदान  राज्य शासनाकडून  प्राप्त होतो.)

फलनिष्पत्ती:

२०११  च्या जनगणनेनूसार जालना जिल्हयातील साक्षरतेचे प्रमाण ६१.०० टक्के पर्यन्त पोहचली.

नाविन्यपूर्ण:

मा.पंतप्रधान जनधन योजने अंर्गत नव्याने साक्षर झालेले, अल्पसाक्षर  यांचे  बँक खाते  साक्षर भारत योजनेतील प्रेरक मार्फत  सुरु  करण्याचे काम  सुरु आहे.

योजना राबविण्याचे उद्दिष्ट:

1. देशभरात ८०% साक्षरता आणणे.
2. साक्षरतेतील लिंगभाव आधारित दरी १०% पर्यन्त कमी करणे.
3. साक्षरतेतील सामाजिक व प्रादेशिक भिन्नता घटविणे.

माहितीचा अधिकार:

1. सहाय्यक माहिती अधिकारी :- उपशिक्षणाधिकारी (नि.शि) श्री. एस.एम.भालेराव
2. माहितीअधिकारी :- शिक्षणाधिकारी (नि.शि) श्री. आर.एस.शेवाळे
3. अपिलीय अधिकारी : मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जालना श्रीमती. प्रेरणा देशभ्रतार

विभागाची  वेब साईट:

--

कार्यालयाचे  फोटो:

शिक्षणाधिकारी (नि.शि) जि.प.जालना  हे  प्रशासकिय इमारत (जिल्हाधिकारी  कार्यालय)जालना येथे  दुसर्‍या मजल्यावर स्थीत आहे.