जालना जिल्‍हयाची थोडक्‍यात माहिती

जालना जिल्‍हा

क्षेत्रा

७६१२ स्‍क्‍वे. कि.मी.

भौगोलीक स्‍थान

१९.१ ते २०.३ उत्‍तर अक्षांस. ७५.४ ते ७६.४ पुर्व रेखांश.

हवामान

किमान तापमान १० .५० अंश से.

सरासरी पर्जन्‍य

688.3mm

जनगणना (2011)

एकूण :->

19.58 लाख

पुरूष :->

10.15 लाख

स्‍त्री :->

9.43 लाख

घनता :->

255 प्रति कि.मी.

स्‍त्री/पुरूष प्रमाण ->

929 /1000

साक्षरता

एकूण :->

73.61 %

पुरूष :->

85.25 %

स्‍त्री :->

61.28 %

एकूण तालुके (8)

जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी.

उपविभाग (4)

जालना, परतूर , अंबड, भोकरदन

शहरे (4)

जालना, भोकरदन, अंबड व परतूर.

एकूण गावे.

970

पंचायत समिती (8)

जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी.

नगर पालीका (4)

जालना, भोकरदन, अंबड, परतूर

ग्राम पंचायत

७८१

पोलीस स्‍टेशन

१६

पोलीस चौकी.

आरोग्‍य    

 

सामान्‍य रूग्‍णालय

ग्रामीण रूग्‍णालये

प्राथमीक आरोग्‍य केंद्र

४०

शिक्षण

जिल्‍हा परषिद, प्राथमीक शाळा

१५३०

जिल्‍हा परषिद, माध्‍यमीक शाळा

३२

माध्‍यमीक शाळा

२०५

वरिष्‍ठ महाविद्यालये

तांत्रिक शिक्षण

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्र

खाजगी औद्योगीक प्रशिक्षण केंद्र

प्रवेश क्षमता

८००

तंत्रानिकेतन

तंत्रानिकेतन प्रवेश क्षमता

१९०

व्‍यावसायीक शिक्षण महाविद्यालय .

प्रवेश क्षमता

२४०

खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय

उद्योगधंदे

नोंदणीकृत उद्योगधंदे

२१७

नोंदणीकृत कार्यान्‍वीत उद्योगधंदे

१९०

सहकारी साखर कारखाने

सहकारी साखर कारखान्‍यांचे उत्‍पादन

१,०९,००० टन

सुत गिरणी

मार्ग व दळणवळण

रेल्‍वे मार्ग

८८ कि.मी.

राष्‍ट्रीय महामार्ग

२२ कि.मी.

राज्‍य महामार्ग

१०५४ कि.मी.

जिल्‍हयातील मुख्‍य रस्‍ते

८५५ कि.मी.

Other District Roads

७२९ कि.मी. .

ग्रामीण रस्‍त्‍यांची लांबी

७९८ कि.मी.

एकूण रस्‍त्‍यांची लांबी

३५५९ कि.मी.

पशुपालन

एकूण पशुधन

९,३५,०००

बैल व गायी

४,५७,०००

म्‍हशी

८६,०००

मेंढी

५१,०००

शेळी

२,८७,०००

कुक्‍कुट

३,३३,०००

सहकार

सहकारी संस्‍था

१८९४

प्राथमीक कृषि सहकारी पतसंस्‍था

५६९

प्राथमीक कृषि सहकारी संस्‍था सदस्‍य

२६६०००

सहकारी दुग्‍ध संस्‍था

२६०

प्राथमीक कृषी पतसंस्‍थेमार्फत कर्ज

२९.२३ करोड